आजच्या खेळात आपण असे तीन अक्षरी शब्द शोधणार आहोत, की त्या शब्दातील दोन-दोन अक्षरांच्या जोडय़ा घेतल्या तरी अर्थपूर्ण शब्द बनतात. नेहमीप्रमाणेच हे शब्द ओळखण्यासाठी सूचक अर्थ/माहिती दिलेली आहेच. आहे की नाही सोपे?
bal04
n jyotsna.sutavani@gmail.com

उत्तर :
१) पारवा- अ) पार ब) रवा क) पावा २) वारस- अ) वार ब) रस क) वास
३) सागर- अ) साग ब) गर क) सार ४) सुतार- अ) सुता ब) तार क) सुर
५) आभाळ- अ) आभा ब) भाळ क) आळ ६) गाजर- अ) गाज ब) जर क) गार