
घाबरू नका मंडळी, मी काही आज करोनावर लेक्चर देणार नाही हं तुम्हाला!

घाबरू नका मंडळी, मी काही आज करोनावर लेक्चर देणार नाही हं तुम्हाला!

कसोटीचे प्रसंग येत राहतात आणि माणूस म्हणून त्यातून शिकण्याची, वाढण्याची संधी सोडायची नसते.



आजीची तब्येत चांगली आहे, पण या करोना व्हायरसने धुमाकूळ घातलाय ना! संसर्ग पसरायला नको म्हणून ही खबरदारी.’’

परीक्षेशी मैत्री करायची असेल तर अभ्यासाचं अवाजवी ओझं आणि भीती आपल्याला दूर करावी लागेल


मी लहान होते तेव्हा माझ्या घरापुढे मोठं अंगण होतं.. अंगण म्हणजे मोकळी जागा.


‘‘नाही गं! खरं आहे तुझं. पिंकीच्या जास्त मार्काचा अर्थ मी कमी आहे असा अजिबातच होत नाही.

सोसायटीतील लोकांना अगदी माफक किमतीमध्ये त्यांचे स्टॉल लावता यायचे. यंदा यश आणि जयने मिळून स्टॉल लावला होता.
