
मुंबई-गोवा महामार्गाचे काम दोन दिवसांत पुन्हा सुरू
प्रशासकीय तयारीला वेग

स्थायी समितीही शिवसेनेच्या खिशात
स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या १४ मार्च रोजी होत आहे.

महापौर शिवसेनेचा पण गजर मात्र पंतप्रधान मोदींचा
भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या

महापौर निवडणुकीसाठी सेनेचे शक्तिप्रदर्शन
काँग्रेसचे ३१, राष्ट्रवादीचे ९, समाजवादीचे ६ आणि मनसेचे ७ असे विरोधकांचे एकूण ५३ नगरसेवक आहेत.

महापौरपदाचे उमेदवार महाडेश्वर यांच्यावर नियमबाह्यरित्या घर घेतल्याचा आरोप
महाडेश्वरांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

अधिवेशनात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
कर्जमाफीसाठी पंतप्रधानांची भेट घेण्याची मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वैधानिक, विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासाठी चुरस
समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पालिका मुख्यालयात उत्सुकता, धाकधूक अन् नि:श्वास
शिवसेनेकडून महापौर पदासाठी चार-पाच नगरसेवकांची नावे घेतली जात होती.

BMC Election 2017: मुंबईत भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिल्याचा आनंद- स्वामी
स्वामी यांनी शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येण्याची एकत्र गरज व्यक्त केली होती.

सरकार वाचविण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची खेळी; शिवसेनेवर अंकुशही ठेवणार
पारदर्शकतेच्या मुद्द्यावर कोंडी करणार

मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार
ही कोंडी टाळण्यासाठी भाजपने शिवसेनेचा मार्ग मोकळा करून दिला असण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

BMC elections 2017: भाजप महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक लढणार नाही: मुख्यमंत्री
पारदर्शकतेच्या अजेंड्याला प्राधान्य

मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी
भाजपकडून महापौरपदासाठी मराठी चेहरा

शिवाजी पार्कावर तीन-तीन सेल्फी पॉइंट!
राजकारणात सर्वसामान्य जनतेवर राग काढण्याची किंमत किती असते याचा मनसेला लगेच अनुभव आला.