कर्जे निर्लेखनातून बँकांचा ‘एनपीए’ निम्म्यावर
देशातील बँकांनी गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत बडय़ा कर्जदारांनी थकविलेली आणि परतफेड थांबलेली १० लाख कोटींची कर्जे निर्लेखित (राइट-ऑफ) केली आहेत.