९८४ असिस्टंट पदांची न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लि. मध्ये भरती.

पात्रता – पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. ३० जून २०१६ रोजी १८ ते ३० वष्रे.

वेतन – दरमहा रु. २३,०००/-.

निवड पद्धती – ऑनलाईन लेखी परीक्षा  स्थानिय भाषेवर आधारित लेखी परीक्षा.

ऑनलाईन पद्धतीने <http://newindia.co.in/&gt;  या संकेतस्थळावर दि. ६ मार्च २०१७ ते २९ मार्च २०१७ पर्यंत अर्ज करावेत.

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, आसाम इत्यादी राज्यांत वर्ल्ड बँक असिस्टेड प्रोजेक्ट, ‘वर्ल्ड बँक स्टेट प्रोजेक्ट इम्प्लीमेंटेशन युनिट्स (एसपीआययू)’मध्ये पुढील तीन वर्षांच्या करार पद्धतीवर एकुण १३२ पदांची भरती.

१)स्टेट प्रोजेक्ट अ‍ॅडमिनिस्ट्रेटर (ऑफिस इनचार्ज) (१२ पदे)

पात्रता – पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – ६० वष्रे. वेतन – रु. १८.३० लाख प्रतिवर्ष.

२)नोडल ऑफिसर/कन्सल्टंट (१) इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट /अ‍ॅकॅडेमिक, (२) प्रोक्युरमेंट, (३) फायनान्स, (४) मॉनिटरींग आणि इव्हॅल्यूएशन, (५) इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी, (६) अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (प्रत्येकी १२ पदे). पात्रता – बीई/एमबीए /पदवी. वयोमर्यादा – ५० वष्रे.

३)ऑफिस असिस्टंट (१२पदे).

पात्रता – पदवी  कॉप्युटर स्कील्स.

वेतन – (पद क्र. २ व ३ साठी)दरमहा रु. ३५,०००/-

(४)) अकाऊंट असिस्टंट (१२ पदे).

पात्रता – सीए/कॉस्ट अकाऊंटंट.

वेतन – दरमहा रु. ३५,०००/-

(५) मेसेंजर कम ड्रायव्हर (१२ पदे).

पात्रता – ८ वी उत्तीर्ण.

वेतन – रु. २५,०००/-

(६) डिस्पॅचर (१२ पदे) – १२वी उत्तीर्ण.

वेतन – रु. २०,०००/-

ऑनलाईन अर्ज   <http://www.edcilindia.gov.in/>   या संकेतस्थळावर दि. १९ मार्च २०१७ पर्यंत करावेत. विस्तृत माहिती  <http://www.mhrd.gov.in/>  वर उपलब्ध.

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) जाहिरात क्र. ०४/२०१७ डायरेक्टोरेट ऑफ इन्कमटॅक्स (सिस्टीम्स) मध्ये ३९ ‘असिस्टंट डायरेक्टर (सिस्टीम्स)’ च्या पदांची भरती. (अजा – ६, अज – ३, इमाव – ८, अराखीव -२२)

पात्रता –

(अ) कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन/संगणकशास्त्र यांतील पदव्युत्तर पदवी किंवा संगणक अभियांत्रिकी/संगणकशास्त्र/ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमधील बी.ई. किंवा बी.टेक. आणि इलेक्ट्रॉनिक्स डेटा प्रोसेसिंग मधील (प्रत्यक्ष प्रोग्रॅिमगसह) दोन वर्षांचा अनुभव.

(ब) काँप्युटर अ‍ॅप्लिकेशन/काँप्युटर सायन्समधील पदवी किंवा इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मधील पदव्युत्तर पदवी आणि  ३ वर्षांचा अनुभव

(क) कोणत्याही शाखेतील इंजिनिअरींगमधील पदव्युत्तर पदवी तसेच ४ वर्षांचा अनुभव इ. वयोमर्यादा – ३५ वष्रे.

वेतन – दरमहा रु.७०,७००/-

ऑनलाईन रिक्रूटमेंट अ‍ॅप्लिकेशन (ओआर्ए) <http://www.upsconline.nic.in/>  या संकेतस्थळावर दि. १६ मार्च २०१७ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत. अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्रांच्या प्रती (जाहिरातीतील पॅरा ६ मध्ये नमूद केलेल्या) अपलोड करणे आवश्यक.