16 October 2018

News Flash

‘आपण द्यायचा असतो सुंदर आकार’

मला माझ्या छंदानं, पर्णाविष्कार कलेने मोलाची साथ दिली आणि माझी प्रगतीच होत गेली.

शंभराव्या वर्षांत पदार्पण करताना

एक-दोन सॉलिसिटर्सच्या कंपनीत आणि नंतर तीन शासकीय कार्यालयात मला नोकऱ्या करण्याची संधी मिळाली.

निवृत्ती-निरामय वृत्ती

निवृत्तीचा मला भावलेला अर्थ म्हणजे निरामय वृत्ती. तब्येतीला साथ देण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

प्रत्येक दिवस सोहळा

मला झालेला कर्करोग साडेआठ वर्षे माझा सांगाती झाला.

योगासनांची साथ..

सेवानिवृत्तीनंतर माझ्या आतल्या आवाजाची जाणीव होऊ लागली.

उद्याची चिंताच नाही..

जावई- सून- नातवंडे सर्व मनासारखे. पण अचानक नियतीने मोठा धक्का दिला.

त्याला कसलेच भय नाही..

निवृत्तीनंतरच्या आयुष्यात या दोन्ही गोष्टी टाळायच्या हे मी ठरवले आहे.

अनेक मैल जायचे आहे..

मला वाटते, निवृत्तीनंतर मी अनुवादात हरवलो आणि त्यातच मला माझे स्वत्व गवसले.

चोवीस तासही कमीच

काही वर्गमित्रांसोबत कामाला लागलो आणि छत्तीसच्या छत्तीस जणांचा ठावठिकाणा शोधून काढला.

आरोग्याची गुरुकिल्ली

एकमेकांच्या अडीअडचणी सांगतो, मन मोकळे करतो. त्यामुळे अडचणीतून मार्ग निघतात.

समाधानी वृत्ती

वयाच्या साठीनंतर समाधानी आयुष्य जगायचे तर पन्नाशीपासूनच नियोजन करायला हवे.

आयुष्य नित्यनवे भासते

निवृत्तीनंतरही आपण शिक्षण क्षेत्रात काम करायचे असे ठरवून मोफत ‘हस्ताक्षर सुधारवर्ग’ संस्कार वर्ग घेत असतो.

आनंददायी सेकंड इनिंग      

आमच्या कंपनीत निवृत्त होण्यापूर्वी, एक खास कार्यशाळा घेतली होती.

शोधिला मार्ग सुखी जीवनाचा

माझा जन्म १९४० चा असून आज वयाच्या ७८ व्या वर्षी मी समाधानी आणि आनंदी जीवनाचा लाभ घेत आहे

वाचनातून मनाचा अभ्यास

मानसशास्त्र हा माझा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय.

बडी आणि लंबी जिंदगीचा अनुभव

वढेच नव्हे तर याची दीक्षा इतरांनाही दिली आहे, एका ग्रामीण भागात ग्रंथालय स्थापून आणि ते वृद्धींगत करून

वाचकांचे अभिप्राय हीच ऊर्जा

लिखाणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विचारशक्तीला चालना मिळते.

सत्तरीनंतरचा मस्त, मजेत प्रवास

काळ हा सरतच असतो, निसर्गही आपलं काम चोखपणे करतो. वयाची सत्तरी व ऐंशी उलटली.

वृद्धत्वाचा आनंदोत्सव

त्यातूनच ‘पोस्टकार्डवर विविध लेखन’

अपंगांच्या चेहऱ्यावरील आनंद

आयुष्यात स्वस्थ बसणं कधी जमलंच नाही. नोकरी केली नाही

दोस्ती समाजसेवेशी

खुदावाडी गावातली दोन उजाड टेकडय़ांवर महिला बचतगटाच्या मदतीने ३ वर्षांत १० हजार झाडे लावायची होती.

देहदानाचा प्रचार आणि प्रसार

संघामध्ये जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांना शारीरिक, मानसिक, आर्थिक व इतर समस्या होत्या

दुसऱ्यांना भरभरून देण्याचा आनंद

‘आयुष्य जगणे’ यामध्ये एक प्रकारचे सुख आणि समाधान आहे.

सायंपटावर उमटलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य

नोकरीतल्या अनुभवाचा, शिक्षणाचा उपयोग होईल अशी संधी मिळाली.