15 October 2018

News Flash

जाणीव नावाची मासोळी

तुम्ही म्हणजे मन नाही, पण तुम्ही मनाशी इतकं तादात्म्य पावता की तुम्हाला वाटत राहातं तुम्ही त्यातच आहात!

अस्तित्व: स्वत:च्या आतलं

अमेरिकन माणसाला प्रचंड नैराश्य येतं पण तो जसा परत जाऊ लागतो, तसा तो विचार करू लागतो,

ज्ञान म्हणजे ‘पाहणं’

स्वप्रेमाचा ते जेवढा निषेध करतात, तेवढा दुसऱ्या कशाचाही करत नाही.

श्वास: एका नवीन मितीकडे नेणारं द्वार

जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान कायम राहणारं काही असेल तर तो असतो केवळ श्वासोच्छ्वास.

संयमन

तुम्ही त्याच्यावर राग काढता, तो तुमच्यावर काढतो आणि तुम्ही एकमेकांचे शत्रू होता.

योग्य निद्रा

मानवी नागरीकरणाच्या विकासात सर्वाधिक नुकसान जर कोणत्या गोष्टीचं झालं असेल तर ते निद्रेचं.

व्यक्तिमत्त्व म्हणजे संपूर्णत्व!

बुद्धीचा समतोल प्रेमाने साधला पाहिजे आणि प्रेमाचा तोल राखण्यासाठी बुद्धीचा उपयोग केला पाहिजे.

अस्तित्व

मला असं वाटतं की जसं काही माझं अस्तित्व केवळ समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातच आहे.

रिक्तता..

मी ज्याचं वर्णनच करू शकत नाही अशी एक भावना सारखी माझ्या हृदयात भरून येते.

प्रेम द्या!

गेल्या काही वर्षांपासून माझ्या छातीत वेगवेगळ्या तीव्रतेच्या कळा जाणवतात.

व्यक्तिमत्त्व विषारी आणि पोषक

मन कॉम्प्युटरसारखं काम करू लागतं आणि आपण त्याला प्रवृत्ती फीड करत राहतो.

अनुकंपा

प्रेम हा लैंगिक भावना आणि अनुकंपेची भावना या दोहोंतला मध्यममार्ग आहे.  

अंत:स्थ संपदा हाच स्वर्ग

संपदा आपल्या आत आहे आणि आपण तिचा बाहेर शोध घेतो, मग आपल्याला अपयश येणारच.

स्वत:ला समजून घेणं..

झेनच्या भाषेत सांगायचं तर याला बुद्धाचा अनुभव म्हणतात. प्रत्येक जण ‘बुद्ध’ आहे

चांगला की वाईट?

म्हणूनच कंजूष माणसं खूप कुरूप होऊन जातात. त्यांच्या प्रेमाला कधी कोणाचा प्रतिसादच मिळत नाही.

संवाद साधा शरीराशी

जेव्हा तुम्ही निरोगी असता तेव्हा सारं काही व्यवस्थिच असतं.

हसायला शिका

हसू सखोल आणि संपूर्ण असावं, गंभीरपणावर मी हेच औषध देतो.

वेडेपणा

असं झालं तर जगात बऱ्याच गोष्टी घडतील. पहिली गोष्ट म्हणजे युद्ध होणारच नाहीत.

स्वत:वर प्रेम करा

समान गुणधर्माचे लोक एकमेकांकडे आकर्षित होतात.

मृत्यू म्हणजे दरवाजा

आयुष्य म्हणजे शेवट नव्हे, ही तर केवळ मरण्याची कला शिकवणारी एक पद्धत आहे

वाढताना..

वृद्ध होणं म्हणजे वाढणं नव्हे. आपण वृद्ध होतो ते कालांतराने; वाढण्यासाठी एक क्षणही पुरतो.

प्रेम म्हणजेच स्वातंत्र्य

हे तुला वाटतंय त्यापेक्षा खूप गुंतागुंतीचं आहे.

जीवन आणि मृत्यू

लग्न ही मानवाने निर्माण केलेली संस्था आहे; प्रेम आयुष्याचा भाग आहे.

संभ्रम सुस्पष्टता

मूर्ख माणसं खूपच स्पष्ट असतात- याचा अर्थ संभ्रम निर्माण होण्यासाठी आवश्यक ती बुद्धिमत्ता त्यांच्याकडे नसते.