03 March 2021

News Flash

देता देता घेत जावे..!

‘देता देता मलाच किती उदंड मिळालं आहे’ असं वाटत आहे.

तुझे आहे तुजपाशी..

‘मनाचे श्लोक’ ही तर मानसशास्त्र समजून घेणाऱ्यांसाठी पर्वणीच आहे

अपराधमुक्ती

कधी कधी काही घटना दुरुस्त होण्याजोग्या नसतात.

समाधानी आयुष्याचा चढता आलेख

आनंदी आयुष्य’ म्हणजे काय याचा निरंतर शोध घेण्यासाठी आश्वासक मानसशास्त्रातून खूप मदत मिळते.

आज, आत्ता, इथे!

राधिका केस मोकळे सोडून आरशासमोर उभी होती. घडय़ाळ्यातला काटा तिची नजर खेचत होता.

तोचि धर्म ओळखावा..

आजोबा आता थकले होते. ऐंशी वर्षे उलटून गेली होती. तसे ते पूर्णपणे निरीश्वरवादी.

कर्मयोगाचा सदरा!

‘कामात तल्लीन होणे’ हा आश्वासक मानसशास्त्राचा पायाचा एक दगडच आहे! आपलं एक मन सारखं आपल्याला सांगतं की, ‘कार्यरत राहू या.’

 कृतज्ञ मी! कृतार्थ मी!

‘कृतज्ञता’ ही भावना मनोविकासाच्या मार्गावरची महत्त्वाची देणगी आहे.

आशा उद्याची

आशावादी वृत्ती आणि स्वप्नरंजन यातला फरक नक्की लक्षात ठेवायला हवा. आपलं जगणं सदासर्वदा गुळगुळीत हायवेवरून धावणार नाही हे तर आपल्याला माहीतच असतं.

कशासाठी? पोटा (नोटा)साठी…

किमान गरजांची, स्वास्थ्याची पूर्ती झाल्यावरही जर मिळवण्याची ‘वखवख’ कायम राहिली तर ती असमाधानाकडेच नेते. दरवर्षी पगारवाढ होते म्हणून त्या प्रमाणात आपलं समाधान खरंच वाढतं का? उलट...

भले-बुरे जे घडून गेले..

‘क्षमा’ करणं फक्त शरीर-मनाला स्वस्थ करतं असं नाही तर निकटच्या नात्यांमधील तीव्र संघर्ष ‘दुरुस्त’ करणारं ते एक प्रभावी साधन आहे.

निकड नियम पाळण्याची!

स्व-नियमनाला, मनाला लगाम घालायला उशीर झाला तर आयुष्यात किती तरी समस्यांना तोंड द्यावं लागतं.

विश्वास हा मनीचा!

मनावरचे ताण पेलण्याची क्षमता येते स्वसन्मानातून! पराभवाचं, अपयशाचं कडूपण सहन होतं स्वसन्मानामुळे! प्रवाहाबरोबर वाहून न जाण्याचं बळ मिळतं तेही स्वसन्मानातूनच.

आहे हे असं आहे!

किशोरवय आणि म्हातारपण हे दोन टप्पे सर्वात जास्त ताणाचे, निराशेचे असतात असं बहुतेकांचं म्हणणं असतं.

जायचे ठरले तेथे जाऊच जाऊ

प्रत्येक उद्दिष्ट काहीतरी ‘मोजता येणारी गोष्ट’ मिळवण्याचं असतं असं मुळीच नाही. असं फलप्राप्ती देणारं उद्दिष्ट जेवढं आनंद देऊ शकतं, तेवढाच आनंद एखादा प्रसंग साजरा करण्याचं,

प्रेमाचा पॉवर गेम

प्रेमाचा पॉवर गेम संपवून स्नेहाचा अनुबंध टिकवून धरायचा असेल, तर एकमेकांच्या त्रुटींना भरून काढणं आणि गुणांना दाद देऊन आपलंसं करणं साधायला हवं.

नात्यांचे नाजूक बंध

पूर्वी कुटुंब- विशेषत: लग्न व्यावहारिक पायावर जास्त अवलंबून होतं, पसा, नाती, वंश चालणे इत्यादी. पती -पत्नींचं एकमेकांवर प्रेम असणं अनिवार्य नव्हतं. पण आज अशा नात्यातून भावनिक ओलाव्याची अपेक्षा आणि

वेदनेची देणगी

 'आश्वासक मानसशास्त्र' अर्थात वेदनेच्या देणगीचा सखोल अभ्यास. अनेकदा संकटातून बाहेर पडलेली माणसं नंतर म्हणतात, जे घडलं ते वाईटच होतं, पण तरी त्यातून खूप शिकायला मिळालं. हे जे 'शिकणं' असतं

आम्ही जिंकूच जिंकू!

प्रतिकूल परिस्थितीतही ‘उसळून’ वर येण्याची क्षमता म्हणजेच मनाची जिंकण्याची प्रेरणा अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीतही असते.

भावनिक चकवा

‘भावनिक घोटाळा वा भावनिक चकवा विचित्र असतो, एखाद्या प्रतिकूल भावनेतून बाहेर पडण्याचा आपण खूप प्रयत्न करतो.

सामथ्र्य भावनांचे

अनुकूल, सुखद भावना फक्त शरीराची सुदृढता/क्षमता टिकवायला किंवा वाढवायला मदत करतात असं नाही,

निश्चयाचे बळ

शंभरातील एखादी व्यक्ती स्वतमधील निश्चयशक्तीचा कधीतरी अनुभव घेते आणि त्या क्षणापासून तिचा दृष्टिकोनच बदलून जातो.

आनंदाचे मोजमाप?

आनंद मोजता येतो का? बरं वाटणं, छान वाटणं, मस्त वाटणं अशा चढत्या भाजणीतून हे मोजमाप होईल का? खूप दिवसांनी भेटलेल्या मित्रमैत्रिणीशी

आश्वासक मानसशास्त्र

‘आजचे पसायदान’ या सदरातून माणसाच्या ‘आश्वासक’, ‘विधायक’ क्षमतांचे, विचारशक्तीचे काही पलू उलगडण्याचा प्रयत्न होणार आहे.

Just Now!
X