03 March 2021

News Flash

सर्वे सन्तु निरामय:!

जॉन डालटन या प्रख्यात शास्त्रज्ञाने म्हटले आहे

सवयीला औषध असते!

‘‘उद्यापासून सकाळी ६ ला उठून व्यायाम करायला लागा’’

एड्स आटोक्यात आणणारा ‘पेप्फार’

एड्स या रोगाने मानवी वृत्तीचे एक उत्तम उदाहरण जगाला दाखविले.

निरोगी कार्यालये

कुणी विचारले,  ‘‘कार्यालय’ म्हणजे काय?’’

झिम्बाब्वेतील आजीबाईची ओसरी!

झिम्बाब्वेमधील अनेकांसाठी २००५ हे वर्ष दु:स्वप्न घेऊन उजाडलं.

दंश : विषाचा आणि विषमतेचा!

आरोग्याच्या या समस्येवर जगभरातील सामान्यांना परवडेल असे औषध उपलब्ध व्हावे

सक्ती की युक्ती?

व्यक्तिगत स्वातंत्र्य महत्त्वाचे की अप्रत्यक्षपणे इतर व्यक्तींना होणारा त्रास महत्त्वाचा?

चौकटीबाहेरची उपचारपद्धती

अमली पदार्थाची व्यसनाधीनता हा जगापुढे असलेला आरोग्याचा एक अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे.

‘गोरखपूर’ टाळण्यासाठी..

दिवसेंदिवस ज्ञान आणि माहिती जितकी गुंतागुंतीची होत आहे, तितकी ती मानवी क्षमतांना आव्हान देत आहे.

आरोग्याचे बदलते ‘तंत्र’

मानवनिर्मित यंत्रे आज मानवजातीचे आरोग्याचे तंत्र सांभाळण्यास मदत करीत आहेत!

चार दशकांची ‘साखर’झोप..

आहाराबाबत फारसे संशोधन होताना दिसत नाही

गरज औषधसंवादकांची!

एका शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला दवाखाना.

लेखणीचे कडू औषध!

आरोग्यविषयक प्रश्नांचा पत्रकारितेच्या भिंगातून शोध घेणे ही काळाची गरज आहे.

स्वच्छ मोकळ्या श्वासासाठी..

चीनमध्ये २०१३ मध्ये सुमारे ३ लाख ६६ हजार लोक मृत्युमुखी पडले

हवे निर्मल ‘जीवन’

‘क्लीन वॉटर अ‍ॅक्ट’ प्रकल्पांतर्गत कायदे कडक केले

शून्य अपघातांचे ध्येय

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपातील संशोधकांच्या एक धक्कादायक गोष्ट लक्षात आली.

मूक वेदना

नैराश्याचे अत्यंत हिंस्र असे प्रदर्शन काही घटनांमधून दिसले आहे.

बंदुकींचा आरोग्याला धाक

बंदुकीने होणाऱ्या हिंसाचाराला असंख्य लोक बळी पडलेले आहेत.

ओडिशातील आरोग्य चळवळ..

बिहारमधील मधेपुरा जिल्ह्य़ातील भतखोडा हे खेडे. गोठय़ापाशी काही मुले खेळत आहेत.

शाश्वत स्वच्छतेसाठी..

भारताला २०१९ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याकरिता विविध स्तरांवर प्रयत्न चालू आहेत.

क्युबाची आरोग्यक्रांती

जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत आता क्युबा आरोग्याच्या बाबतीत प्रगत देशांमध्ये गणला जाऊ लागला आहे.

मेक्सिकोचा सोडा टॅक्स

अमेरिकेच्या खाली वसलेला मेक्सिको हा देश आणि भारत यांच्यात एक महत्त्वाचे साम्य आहे.

‘धुवाँ धुवाँ’!

अर्दी रिझाल. इंडोनेशियातल्या जेमतेम दोन वर्षांच्या या मुलानं २०१० मध्ये जगभरातल्या अनेकांची झोप उडवली.

फिनलंडची बाळ-गुटी

अशी कल्पना करूया की राज्यातील विविध ठिकाणच्या तीन तरुणींचं पहिलं गर्भारपण आहे.

Just Now!
X