आता ८० वय आहे म्हणजे शरीर कुरकुर करणारच. पण माझ्या मनाला मी कधीही कुरकुर करू देत नाही.
माझे लेख वृत्तपत्रात छापून येऊ लागले. आतापर्यंत साडेचार वर्षांत माझे ४४० लेख प्रसिद्ध झाले आहेत.
माघी गणपतीचा उत्सव पूर्वी साजरा होत होताच, पुन:श्च हरी ओम करायचं ठरवून उत्सव सुरू झाला.
वयाची साठी केव्हा उलटली ते माझ्या लक्षातच आलं नाही, इतरांनीही ही जाणीव कधीच करून दिली नाही.
सुधाताई जोशींच्या गीता मंडळात जाऊ लागले. तेथे निरनिराळे स्तोत्र शिकले, गीता पठण करणे, निरनिराळ्या ग्रंथांचे वाचन करणे.
आमच्या सेवानिवृत्तीच्या काळात एकदा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याशी गप्पा मारण्याचा आम्हाला योग आला.
निरोप समारंभाच्या पाचही कार्यक्रमांत डोळे पाणवल्याशिवाय राहिले नाहीत.
मला माझ्या छंदानं, पर्णाविष्कार कलेने मोलाची साथ दिली आणि माझी प्रगतीच होत गेली.
एक-दोन सॉलिसिटर्सच्या कंपनीत आणि नंतर तीन शासकीय कार्यालयात मला नोकऱ्या करण्याची संधी मिळाली.
निवृत्तीचा मला भावलेला अर्थ म्हणजे निरामय वृत्ती. तब्येतीला साथ देण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.