

स्मार्ट जगात वावरायचं तर पासवर्डशिवाय पर्याय नाहीच, कारण चोरीचा धोका. ‘नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा’ अशावेळी कामाला लागते आणि खूप गमतीशीर, मस्त, धमाल…
‘बारमाही’ सदरात (१७ मे) ‘समूह गान’ हा मुग्धा गोडबोले यांनी लिहिलेला लेख वाचला. अतिशय अभ्यासपूर्ण आणि सामाजिक मानसिकतेवर भाष्य करणारा…
भावनिक आरोग्याचे वेगवेगळे आयाम पुढे आणणारे संवाद साधताना स्वत: कोणताही अभिनिवेश न धारण करणे हे संवादकाचे महत्त्वाचे कौशल्य आहे.
२४ मे हा शांतता आणि नि:शस्त्रीकरण दिवस म्हणून जाहीर झाला असून जगभरातील लष्करशाही आणि युद्धखोरीविरुद्ध संघर्ष करणाऱ्या स्त्रियांच्या सन्मानासाठी हा…
स्त्रीचं दुय्यमत्व अधोरेखित करणाऱ्या प्रथा-परंपरा सर्वच जाती-धर्मांत आहेत. सर्वच जाती-धर्मांत वर्चस्ववादी लोकांचा गट - त्यातून समाजातील लोकांच्या रोजच्या जगण्या-मरण्याच्या आयुष्यावर…
‘विकिपीडिया’नुसार हौशी रंगभूमी म्हणजे त्यात सहभागी असणारे पैशांसाठी नाही तर स्वत:च्या आनंदासाठी त्यात सामील होत असतात.
अनेकदा दोन भाषांची सरमिसळ होऊन वेगळीच बोलीभाषा तयार होते. मात्र नवख्या माणसाला ती अनेकदा कळत नाही आणि मग त्यातून गमतीशीर…
आधी हवी असणारी शांतता आता मात्र खायला उठते आणि समोर उरतो तो अजगरासारखा सुस्तावलेला न सरकणारा काळ… हे तेव्हाच होतं…
निवृत्ती ही विरक्ती न मानता ती प्रवृत्ती मानली तर खूप काही करता येऊ शकतं.
स्वत:च्याच आनंदात हरवून साधं सोपं बडबड गीत गाणारं लहान मूल असो किंवा एखाद्या मोठ्या मैफिलीमधल्या क्लिष्ट रागसंगीताचा अर्थ लावणारा विद्वान…
‘पिक्सी’च्या आगमनाने आमच्या घरी घड्याळाच्या काट्याबरहुकूम चालणाऱ्या दिनक्रमात वादळ येऊन थडकलं होतं म्हणा ना.