



पुरुषी अस्मितेचे जड यम-नियम कळत नाहीत, पण तरीही ते पाळण्याचा अलिखित हुकूमनामा टाकूनही देता येत नाही, अशी विचित्र अवस्था अनेकदा…

भारतीने आयुष्यातील चुकांची जबाबदारी स्वीकारत संघर्षातून स्वतःला घडवले आणि इतर स्त्रियांना आधार देत स्वतःचे ध्येय निर्माण केले. आज ती स्त्रियांच्या…

संशोधनाच्या कामासाठी अमेरिकेतून आलेल्या गेल त्यांच्या अभ्यासाच्या दरम्यान खेड्यापाड्यांत फिरल्या आणि त्यातूनच भारतीय मातीशी त्यांचे नाते जुळत गेले. मुळातच कार्यकर्त्याचा…

Menopause, Perimenopause, Hormonal Imbalance : ज्या मुलीला ऋतुप्राप्ती होते तिला योग्य वयात रजोनिवृत्ती येतेच. हा काळ मानसिक आरोग्यासाठी अत्यंत नाजूक…

सुप्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन हे ‘माणसांचे चित्रकार’. त्यांच्या चित्रात शहर, शहरातली माणसे, कामगार वर्ग, त्यांचे जगणे, त्यांचे प्रश्न दिसतात. या…

‘पौष्टिक अन् चविष्टही’ (८ नोव्हेंबर) या लेखात सुरुवातीलाच ‘बहुसंख्य भारतीय लोक शाकाहारी असल्यामुळे…’ असे संदिग्ध वाक्य आहे.

‘मनोव्यापार आणि चित्रपट’ या विषयावर बोलायचं, ते लोकांना समजावून सांगायचं तर सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीने केलेले चित्रपट…

पुरुषांच्या क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर जसे पुरुषांचे क्रिकेटविश्व बदलले तशीच आशा आता स्त्री क्रिकेटविश्वाकडूनही असेल. मात्र त्यासाठी आवश्यकता आहे ती…

ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज म्हणजे काय आणि उत्क्रांतीनंतर इतक्या वर्षांनंतर गोडाची किती आवश्यकता शरीराला असते, हे सांगणारा लेख. १४ नोव्हेंबरच्या जागतिक…

सध्या देशात लाखो स्त्रिया आणि महाराष्ट्रात २५ हजार स्त्रिया ‘स्थानिक स्वराज्य संस्थे’च्या सत्तेत आहेत. या ५० वर्षांतील हे मोठं परिवर्तन…

Maharashtra Social Boycott : जातपंचायत, सगोत्र आणि आंतरजातीय विवाहांना विरोध करून बहिष्कृत करण्याची, तसेच हत्येसारखी भयावह प्रकरणे आजही घडत असून,…