मनातलं कागदावर

जग हेही आणि तेही!

अलीकडेच सकाळी ९ वाजताचा चित्रपट पाहून साडेअकरा-बारा वाजण्याच्या सुमाराला घरी परतत होते.

अनमोल नथ

आईने वापरलेली म्हणून आमच्यासाठी मौल्यवान असलेली ती नथ आता भौतिक जगातही मौल्यवान झाली आहे.

चव, ज्याची त्याची

तिने आज हा विषय आईकडे काढला. ती आईला म्हणाली, ‘‘आई, तुझ्या आमटीचं कौतुक किती लोक करतात.    

बदलते नातेसंबंध

सर्वात लाडकं अन् साईसारखं मऊशार नातं म्हणजे नातवंडांचं. त्याकाळी आम्हा नातवंडांचा ‘घरगुती’ खाऊसाठी आजीभोवती गराडा असायचा.

संवाद

पाटील काका एका उच्च पदावर नोकरी करत होते. अतिशय कर्तव्यदक्ष व हुशार अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.

एका कथेची गोष्ट!

चहाचा कप घेऊन स्वाती नेहमीप्रमाणे खिडकीत येऊन बसली. ही तिची आवडती जागा होती.

ती सध्या काय करते?

इतक्या टळटळीत उन्हात कोण बरं आलं असेल, असं मनाशी म्हणत कांचनताईंनी घराचा दरवाजा उघडला, तर दारात, लेक अमृता.

जाणीव

पैसे पन नकोत ताई, पोरीला कालेजला सुट्टी लागलीय. मी तिला भेटाय गेले तर तुमची अडचण हुईल.

कुलूप

बाइक पार्किंग लॉटमध्ये कशीबशी ढकलली आणि धावतच लिफ्टच्या अर्धवट बंद होत असलेल्या दरवाजातून स्वत:ला पुश केलं.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.