News Flash

चक्कर आल्यामुळे परवेझ मुशर्रफ रूग्णालयात दाखल

सध्या डॉक्टरांचे पथक मुशर्रफ यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे

मुशर्रफ त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांबरोबर असताना त्यांना चक्कर आली.

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख परवेझ मुशर्रफ यांना गुरूवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, मुशर्रफ त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांबरोबर असताना त्यांना चक्कर आली. यानंतर त्यांना कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत पीएनएस शिफा रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांचे पथक मुशर्रफ यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. मुशर्रफ सध्या ७२ वर्षांचे असून यापूर्वीही अनेकदा त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी उद्भवल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2016 7:22 pm

Web Title: pervez musharraf hospitalised after fainting at home
Next Stories
1 लान्स नाईक हणमंतप्पा कोप्पड – शेतकरी कुटुंबातील वीर जवान
2 हणमंतप्पांची मृत्यूशी झुंज संपली, देशाचा वीर शहीद
3 भारताचे ब्रिटीशांच्या राजवटीखाली कल्याण झाले असते, फेसबुकच्या सीईओंचे मत
Just Now!
X