scorecardresearch

Video: एक पक्ष, तीन राज्य, तीन निकाल… हिमाचल, गुजरात, दिल्ली पालिका निकालांचा अर्थ काय? सांगत आहेत गिरीश कुबेर…

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले असून राजकीय वर्तुळात या निकालांची जोरदार चर्चा चालू आहे.

Video: एक पक्ष, तीन राज्य, तीन निकाल… हिमाचल, गुजरात, दिल्ली पालिका निकालांचा अर्थ काय? सांगत आहेत गिरीश कुबेर…
हिमाचल, गुजरात, दिल्ली पालिका निकालांचा अर्थ काय? (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

देशभरामध्ये चर्चेत राहिलेल्या गुजरात निवडणुकीचा निकाल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागला आहे. सलग सातव्यांदा भाजपाने पंतप्रधान मोदींच्या राज्यामध्ये सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने सत्ता काबीज केली आहे. त्यातच दिल्ली महानगरपालिकेमध्ये ‘आप’ने १५ वर्षांपासूनची भाजपाची सत्ता खालसा केली. या सर्व निकालांचा नेमका अर्थ काय घ्यावा यासंदर्भात सांगत आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर..

तिन्ही ठिकाणी तीन वेगवेगळ्या पक्षांना बहुमत मिळाल्यामुळे या निकालांची जोरदार चर्चा सध्या चालू आहे!

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 10:20 IST

संबंधित बातम्या