कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला जेट एअरवेजच्या बसने धडक दिली. अपघाताचे कारण अद्याप कळू शकलेले नसले तरी बसच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुदैवाने अपघात झाला त्यावेळी विमान शिवाय बस देखील रिकामी होती. त्यामुळे जीवीतहानी टळली. पण विमानाचे मोठे नुकसान झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2015 रोजी प्रकाशित
विमानतळावर उभ्या असलेल्या एअर इंडियाच्या विमानाला बसची धडक
एअर इंडियाचे कोलकाताहून आसामच्या सिलचरला जाणारे विमान रन-वेच्या बे नंबर ३२ वर उभे होते.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 22-12-2015 at 13:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jet airways passenger coach crashes into stationary air india plane at kolkata airport