
आंदोलकांकडून आज सकाळी पाच दुचाकी पेटवण्यात आल्या व दगडफेक देखील करण्यात आली

आंदोलकांकडून आज सकाळी पाच दुचाकी पेटवण्यात आल्या व दगडफेक देखील करण्यात आली

दिल्लीमध्ये लष्करी गणवेशात सुरक्षा पुरवणारे ते जवान कोण?

भारत आणि अमेरिकेदरम्यान तीन अब्ज डॉलर्सचे सामंजस्य करारही करण्यात येणार आहे.

काँग्रेसच्या नेत्यानेही मोदींचा हा व्हिडिओ शेअर करत मोदींना एक प्रश्न विचारला आहे


हा माझा देश आहे? यावर विश्वास बसत नाही, असंही ते म्हणाले.

स्थानिक असल्याची ओळखही पटली; आंदोलनादरम्यान पोलिसांनाही न जुमानता आठ गोळ्या झाडल्या होत्या.

'सीएए'वरून उफळलेल्या हिंसाचारात सोमवारी पाच जणांचा मृत्यू झाला, तर शंभरपेक्षा अधिकजण जखमी झाले.

२०२० मधील भारत हा कार्टर, क्लिंटन आणि ओबामा यांनी पाहिलेल्या भारतापेक्षा वेगळा असेल, असंही ते म्हणाले.

दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक सलग दुसऱ्या दिवशी आमने-सामने आले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ मेळाव्यात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने परवानगी न दिल्याबद्दल काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे.