
गेल्या तीन वर्षांत दोघा सनदी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सेवेतून बडतर्फ करण्यात आले

गेल्या तीन वर्षांत दोघा सनदी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सेवेतून बडतर्फ करण्यात आले

निघण्याच्या बिंदूपासून काहीच अंतरावर ईशान्येकडे असलेल्या कायो गोर्डा या लहानशा बेटाजवळ ही बोट बुडाली.



गुरुवारी राज्यसभेत त्यांनी कुपोषणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सरकारची भुमिका मांडली.

अफगाणिस्तान सर्व सामन्यांमध्ये पराभूत

पाकिस्तानने हाफिझ सईद विरोधात कारवाईचे पाऊल उचलले असले तरी त्यावर भारताचा अजिबात विश्वास नाही.


बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना याचा मोठा फायदा होणार आहे.

गृहमंत्रालयाकडून यादी जाहीर, नेत्यांची पोलखोल

दरवाजाजवळच्या खांबाला पकडून अश्विनी उभी होती. त्यावेळी तिचा मोबाइल खाली पडला. मोबाइल उचलण्यासाठी म्हणून ती खाली वाकली.

लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाल्यानंतर सरकार आपला पहिला बजेट सादर करणार असून यावेळी सरकारकडून अपेक्षा अधिक आहेत