पीटीआय, भोपाळ

मध्य प्रदेशच्या अशोक नगर जिल्ह्यात एका दलित दाम्पत्याला कथितरीत्या मारहाण करण्यात आली, तसेच जोडय़ांची माळ घालण्यास भाग पाडले गेले. हे दाम्पत्य कथितरीत्या छेडछाडीच्या घटनेत गुंतले होते, असे पोलिसांनी सांगितले.

Smuggling, liquor, Goa, mango boxes,
आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी; १२ लाखांचे विदेशी मद्य जप्त
Shivraj Singh Chouhan, Shivraj Singh Chouhan Gondia s Son in Law, Shivraj Singh Chouhan Appointed Union Agriculture Minister, Celebrations in Gondia, narendra modi cabinet,
देशाचे कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काय आहे विदर्भ कनेक्शन ?
Monsoon Update Warning of heavy rain with storm in the state
Monsoon Update : राज्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागात ‘येलो अलर्ट’…
naxals kill man on suspicion of being police informer
छत्तीसगड, तेलंगणमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया; पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नागरिकाची हत्या
clash between two groups in borgaon manju marathi news
बैल चोरीचा संशय अन् दोन गटांत हाणामारी, अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू येथे दगडफेक; पोलिसांकडून…
garbage, Ghatanji,
यवतमाळच्या घाटंजीत कचऱ्याचे ढीग, मुख्याधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
DN Dubey Wife Murdered
लखनौमध्ये निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरावर दरोडा, पत्नीची हत्या
wild animals counting Ambabarwa Wildlife Sanctuary in buldhana
बुलढाणा : दोन वाघांसह अनेक वन्यप्राण्यांचे दर्शन! अंबाबरवा’मधील समृद्ध वन्यजीव वैभव

मुंगौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किलोरा खेडय़ात शुक्रवारी या दाम्पत्याला मारहाणीची घटना घडल्यानंतर फरार झालेल्या दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आल्याचे पोलिसांनी सांगितले.दाम्पत्याच्या मुलाने कथितरीत्या एका आरोपीच्या पत्नीची छेड काढली होती. शुक्रवारी आरोपींनी दोघांना खांबाला बांधून मारहाण केली आणि जोडय़ांची माळ घालण्यास भाग पाडले.