पीटीआय, नवी दिल्ली : Shraddha Walker murder case श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी आफताब अमीन पूनावालाविरुद्ध आरोप निश्चितीबाबतचा निर्णय ९ मे रोजी घेण्यात येणार असल्याचे दिल्ली न्यायालयाने निश्चित केले. आफताबवर  ‘लिव्ह इन पार्टनर’ श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केल्याचा व  मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल पाहुजा यांनी संबंधित न्यायाधीश सुटीवर असल्याने  सुनावणी स्थगित केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराणा-कक्कड यांनी १५ एप्रिल रोजी  आरोपनिश्चितीसंदर्भात  शनिवापर्यंत निकाल राखून ठेवला होता. वालकरच्या वडिलांनी संस्कृती-परंपरेनुसार अंत्यसंस्कारासाठी आपल्या मुलीच्या पार्थिवाचे अवशेष कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची मागणीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावरील सुनावणीही न्यायालयाने ९ मेपर्यंत स्थगित केली.

mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक
pune crime news, gay husband pune
समलिंगी पतीकडून छळ; महिलेची पोलिसांकडे तक्रार, पतीसह सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण