-
दिवाळीचा सण खास
-
अंधारवाटा उजळून निघाल्या
-
घरात लक्ष्मीचा निवास
-
उत्सव प्रकाशाचा अवतरला
-
आली दिवाळी आली…
-
सौख्य, समृध्दी लाभो सर्वांनास

दिवाळीचा सण खास
अंधारवाटा उजळून निघाल्या
घरात लक्ष्मीचा निवास
उत्सव प्रकाशाचा अवतरला
आली दिवाळी आली…
सौख्य, समृध्दी लाभो सर्वांनास