लोकसत्ता विश्लेषण

समजून घ्या… सहजपणे, तीन महिन्यांच्या स्थगितीचा तुमच्या EMI वर काय परिणाम होईल?

कर्जदारांना या संकटापासून दिलासा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने टर्म लोन्सवर तीन महिन्यांचे मोरोटोरियम म्हणजे कर्जफेडीच्या हप्ते भरण्यास तीन महिन्यांचा अवकाश…