Premium

ट्रेनचे तिकिट बुकिंग सुरु झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आणि शेवटी कोणती सीट बुक होते?

आज आपण ट्रेनमध्ये कोणती सीट पहिला आणि कोणती सीट सर्वात शेवटी बुक होते हे जाणून घेणार आहोत.

indian railway emergency flush in train know usages of emergency and normal flush in train
ट्रेनच्या टॉयलेटमधील नॉर्मल आणि इमर्जन्सी फ्लशमध्ये नेमका काय फरक असतो? वापर कसा करायचा? जाणून घ्या (संग्रहित छायाचित्र)

Indian Railway Ticket Booking : भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. सर्वात स्वस्त आणि जलद प्रवासासाठी लाखो रोज रेल्वेचा पर्याय निवडतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण भारतीय रेल्वे दररोज १३१६९ ट्रेन चालवते. यातून प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. इतक्या ट्रेन असूनही जर तुम्हाला शेवटच्या क्षणी कोणत्याही ट्रेनचे कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण काही वेळी तुम्हाला ट्रेनमध्ये पसंतीची सीट हवी असते तेव्हाही असेच काहीसे घडते. त्यामुळे आज आपण ट्रेनमध्ये कोणती सीट पहिला आणि कोणती सीट सर्वात शेवटी बुक होते हे जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रेनमध्ये आवडती सीट कशी मिळवायची?

कोणत्याही ट्रेनमधील एकूण सीटची संख्या त्या ट्रेनच्या डब्यांच्या संख्येवर अवलंबून असते. एका कोचमध्ये सरासरी ७२ ते ११० सीट्स असतात. थर्ड एसी आणि स्लीपर कोचमध्ये सीट्सचे पाच प्रकार असतात. पहिला लोअर बर्थ, दुसरा मिडल बर्थ, तिसरा वरचा बर्थ, चौथा लोअर बर्थ आणि पाचवा अपर बर्थ. यामध्ये कोणत्याही सीटवर बसून किंवा झोपून आपला प्रवास पूर्ण करायचा हे स्वत: निवडू शकतात. तुम्हाला तुमची पसंतीची सीट हवी असल्यास, तुमचे तिकीट बुक करताना तुम्हाला खालील एक गोष्ट करावी लागेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian railway ticket booking when train booking starts which seat is booked first and last read more sjr

First published on: 30-11-2023 at 00:37 IST
Next Story
कोकणात घरासमोर असलेल्या अंगणाला खळा का म्हणतात? शेतीकरता त्याचा कसा वापर व्हायचा?