
ऑस्ट्रेलियाशी मुक्त व्यापार कराराचा मार्ग खुला; पाच वर्षांत ५० अब्ज डॉलरच्या द्विपक्षीय व्यापाराचे वेध
ऑस्ट्रेलियन संसदेने मंगळवारी मंजुरी दिल्याने, आता परस्पर सहमतीने ठरणाऱ्या तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू होऊ शकेल.



