News Flash

स्टीव्ह स्मिथला दंड

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती संथ राखल्याबद्दल दंड

स्टीव्ह स्मिथला दंड
फोटो सौजन्य AP

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती संथ राखल्याबद्दल राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मंगळवारी झालेल्या या लढतीत मुंबईने राजस्थानला ५७ धावांनी धूळ चारली. निर्धारित वेळेत राजस्थानने एक षटक कमी टाकल्याने स्मिथला दंड ठोठावण्यात आला.

अली खानची माघार

अमेरिकेचा वेगवान गोलंदाज अली खानने दुखापतीमुळे ‘आयपीएल’मधून माघार घेतली आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या अलीला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यातच आता दुखापतीमुळे ‘आयपीएल’मध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू ठरण्याची त्याची संधीही हुकली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 12:03 am

Web Title: penalty to steve smith abn 97
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : नारायणचं चक्रव्यूह फोडण्यात धोनी पुन्हा अपयशी, चेन्नई पुन्हा पराभूत
2 IPL 2020 : राहुल त्रिपाठीने एकट्याने लढवला किल्ला, KKR चं ‘नारायण’प्रेम कायम
3 Video : Flying MSD! KKR विरुद्ध सामन्यात धोनीचा मैदानावर ‘सुपरमॅन’ अवतार
Just Now!
X