News Flash
हॅप्पी जर्नी!

हॅप्पी जर्नी!

आनंदरथात आपल्याला मानसिक पातळीवरची एकापाठोपाठ एक अशी बरीच स्टेशन्स लागली.

जगण्याला पॉज..

जगण्याला पॉज..

आपल्या जीवनाची सिस्टीम जर हँग होत असेल तर आता गरज आहे ती दोन नवीन बटणांची.

स्पर्श

स्पर्श

स्पर्श ही चार पातळ्यांवर होणारी गोष्ट आहे.

मन शांत तुझं..

मन शांत तुझं..

शब्द ‘थंडा’ला यमक जुळतो म्हणून जरी वापरला असला तरी मथितार्थ इतकाच की डॉक्टरची गरज भासू नये.

।। शुभास्ते पंथान: सन्तु।।

।। शुभास्ते पंथान: सन्तु।।

आनंदाची गोष्ट म्हणजे अशा प्राण्यांपैकी हत्ती, घोडा आणि उंट हे प्राणी आपल्याजवळ आहेत.

निरागसता

निरागसता

हिवाळ्याचे दिवस होते. एके दिवशी सकाळी एक गमतीचं दृश्य दिसलं. मी हे रस्त्याचं काम..

या देवी सर्वभूतेषु

या देवी सर्वभूतेषु

नवरात्रीच्या निमित्ताने समाजामधल्या ‘नवदुर्गां’ची माहिती..

रोझेटोचं गूढ

रोझेटोचं गूढ

वृद्धापकाळाने त्यांचं निधन होतं.. काय होतं या रोझेटोचं गूढ?

थ्री चीअर्स

थ्री चीअर्स

मुलांसाठी आनंदाचं वातावरण पालक आणि शिक्षकांनी करायला हवं

मना ‘सज्जना’

मना ‘सज्जना’

आनंदी राहाणं आपल्या विवेकी मनाला सहज शक्य आहे

आनंद ..शून्य कि.मी.

आनंद ..शून्य कि.मी.

लाइफस्टाइलच्या नावावर देह रोगाचे घर तरी होऊ नये.

मन झिम्माड झालं

मन झिम्माड झालं

आप किंवा पाणी हे पंचमहाभूतातील अजून एक महाभूत. इथे आपण याच महाभूताबद्दल बोलत आहोत

इंद्रधनूचा गोफ

इंद्रधनूचा गोफ

सृष्टीच्या या सौंदर्यामध्ये मधूनच केव्हा तरी डोकावणारी अजून एक गोष्ट मला मंत्रमुग्ध करते, ती म्हणजे इंद्रधनुष्य.

औषध, ते काय असतं?

औषध, ते काय असतं?

आजी ऐंशीच्या पुढच्या असाव्यात, पण एकदा सुदिक डाग्तरकडे गेलेली न्हाई..’’

माणूस नावाचं ‘मटेरियल’

माणूस नावाचं ‘मटेरियल’

माणसामधल्या ‘हजबंड मटेरियल’, ‘वाइफ मटेरियल’, ‘फादर मटेरियल’ला शोधता शोधता आपलंच ‘मटेरियल’ होऊन जाईल.

तंत्रज्ञानावर उतारा योगशास्त्राचा

तंत्रज्ञानावर उतारा योगशास्त्राचा

तणावपूर्ण तंत्रज्ञानावर उतारा आहे तो योगशास्त्राचा.

एक्झिट स्ट्रॅटेजी

एक्झिट स्ट्रॅटेजी

कितीही, केव्हाही आणि कसेही खाल्ले तरी पचनसंस्था तिचे काम बिनबोभाट करतच असते

‘युरेका’ क्षण

‘युरेका’ क्षण

आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्या गरजेनुसार (डिझायनर मेडिसिन) टेलर मेड करता येतात

काळाग्नी काळरुद्राग्नी..

काळाग्नी काळरुद्राग्नी..

कोणतंही मोठं कार्य हाती घ्यायचं तर पहिल्यांदा शक्तीचा विचार करावा लागतो.

आनंदाची गुढी

आनंदाची गुढी

गुढीपाडवा म्हटलं की मला माझं बालपण आठवतं. सर्वात प्रथम आठवण येते ती कडुिलब आणि गूळ यांच्या मिश्रणाची

ज्ञात्याचे देखणे

ज्ञात्याचे देखणे

आपण स्वत:च एक सर्वश्रेष्ठ निसर्गनिर्मिती आहोत याची जाणीव झाली

मीठाचा अत्याग्रह

मीठाचा अत्याग्रह

प्रत्येक भारतीयाची गरज असलेल्या मिठासाठी ब्रिटिशांच्या जुलमाविरुद्ध गांधीजींनी ‘सत्याग्रह’ करून दांडीयात्रा केली.

शरीरयंत्र

शरीरयंत्र

वेगवेगळी माणसं त्यांच्या व्यवसायानुसार वेगवेगळी यंत्रं वापरतात

‘सेले’ब्रेशन

‘सेले’ब्रेशन

आपलं रंग-रूप हे आपल्याला निसर्गाकडूनच मिळतं

Just Now!
X