इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी (कककळ) आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या देशभरातील दर्जेदार तंत्रविषयक अभ्यासक्रमांची ओळख-

देशभरातील ३० नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीशिवाय JEE-MAIN परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारावरच केंद्र सरकारने स्थापन केलेल्या काही संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. या संस्थांमध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजीचा (IIIT) समावेश आहे. सध्या या संस्था ग्वालिअर, जबलपूर, अमेठी, कोंचिपूरम, देवघाट (उत्तर प्रदेश) अशा पाच ठिकाणी आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्रातील उच्च तांत्रिक शिक्षण-प्रशिक्षण देण्यासाठी या संस्था इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या धर्तीवर विशेषत्वाने सुरू करण्यात आल्या आहेत. दर्जेदार पायाभूत सुविधा आणि माफक फी हे या संस्थांचे वैशिष्टय़.
  इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजीची यादी :
* अटलबिहारी वाजपेयी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन
टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, मोरेना िलक रोड, ग्वालिअर४७४०१० (मध्य प्रदेश), दूरध्वनी- ०७५१- २४४९७०४, वेबसाइट- http://www.iiitm.ac.in, ई-मेल director@
iiitm.ac.in, (फी प्रत्येक सत्राला- ३५ हजार ९०० रुपये, मेस प्रत्येक सत्राला- १० हजार ९०० रुपये) या संस्थेत १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी, डिझाइन अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चिरग, कांचीपूरम, वंदालूर-केलाबक्कम रोड, मेलाकोटैयूर- ६००१२७ (तामिळनाडू), दूरध्वनी- ०४४२७४७६००, वेबसाइट- http://www.iiitdm.iitm.ac.in, ई- मेल-: ffice@iiitdm.ac.in(फी- पहिले सत्र- ३४ हजार २०० रुपये, दुसरे सत्र- २८ हजार ५५० रुपये, तिसरे सत्र२९ हजार ४५० रुपये, चौथे सत्र- २८ हजार ५५० रुपये, पाचवे सत्र- २९ हजार ४५० रुपये, सहावे सत्र- २८ हजार ५५० रुपये, सातवे सत्र- २९ हजार ४५० रुपये, आठवे सत्र- २८ हजार ५५० रुपये, मेस प्रत्येक सत्राला- १७ हजार १०० रुपये). प्रवेश जागा – ९०

* राजीव गांधी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी अमेठी- २११०१२(उत्तर प्रदेश), दूरध्वनी- ०५३२२९२२०२५, वेबसाइट- http://www.iiita.ac.in, ई-मेल contact@iiita.ac.in, (फी- पहिले सत्र- ४० हजार ५०० रुपये, दुसरे सत्र- २८ हजार ५५० रुपये, तिसरे सत्र- ३२ हजार ५५० रुपये, चौथे सत्र- २८ हजार ५५० रुपये, पाचवे सत्र- ३२ हजार ५५० रुपये, सहावे सत्र- २८ हजार ५५० रुपये, सातवे सत्र- ३२ हजार ५५० रुपये, आठवे सत्र- २८ हजार ५५० रुपये, मेस- प्रत्येक सत्राला- १० हजार १०० रुपये). प्रवेशजागा – ९२.

* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी, देवघाट, झलवा- २११०१२ (उत्तर प्रदेश), दूरध्वनी- ०५३२२९२२०२५, वेबसाइट- www.iiita.ac.in, ई-मेल contact@
iiita.ac.in, (फी- पहिले सत्र- ४० हजार ५०० रुपये, दुसरे सत्र- २८ हजार ५५० रुपये, तिसरे सत्र३२ हजार ५५० रुपये, चौथे सत्र- २८ हजार ५५० रुपये, पाचवे सत्र- ३२ हजार ५५० रुपये, सहावे सत्र- २८ हजार ५५० रुपये, सातवे सत्र- ३२ हजार ५५० रुपये, आठवे सत्र- २८ हजार ५५० रुपये, मेस प्रत्येक सत्राला- १० हजार १०० रुपये). प्रवेश जागा -२७७.

* पंडित द्वारकाप्रसाद मिश्रा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी, डिझाइन अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चिरग, दुम्मा एअरपोर्ट रोड, पोस्ट ऑफिस- खामारिआ, जबलपूर- ४८२००५ (मध्य प्रदेश), दूरध्वनी- ०७६१-२६३२०४४, वेबसाइट www.
iiitk.ac.in, ई-मेल-director@iiitdmj.ac.in, (फी- प्रत्येक सत्राला- २८ हजार ५०० रुपये, वसतिगृह आणि मेस फी प्रत्येक १४ हजार ४०० रुपये). प्रवेश जागा – २६१.

  केंद्र शासनाच्या आणि राज्य शासन अनुदानित संस्था : इतर केंद्रीय शासकीय आणि राज्य शासनामार्फत अनुदानित
संस्था-
* आसाम युनिव्हर्सटिी, सिलचर (आसाम) दूरध्वनी- ०३८४२२७०८०१, ईमेल-auliba@sancharnet.in

* बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेस्त्रा (रांची), दूरध्वनी ०६५१-२२७६२४९, वेबसाइट- http://www.bitmesra.ac.in, एकूण प्रवेशजागा – ६५६. अखिल भारतीय पातळीवरील जागा – ३५०.

* गुरुकुल कांग्री विश्वविद्यालय, हरिद्वार, उत्तराखंड दूरध्वनी०१३३४- २४९०१३, वेबसाइट- http://www.gkvharidwar.org

* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ काप्रेट टेक्नॉलॉजी, भदोई (उत्तर प्रदेश) दूरध्वनी- ०५४१४-२२५५०४, वेबसाइट-http://
iict.ac.in, ई मेल- iict@iict.ac.in, (फी- दर वर्षी- ३५ हजार रुपये, वसतिगृह फी- प्रत्येक वर्षी ६ हजार ७२५ रुपये). एकूण प्रवेशजागा – ६०.

* इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, गुरू घसीदास विश्वविद्यालय, बिलासपूर (छत्तीसगड) दूरध्वनी- ०७७५२-२६०००७, वेबसाइट- http://www.ggu.ac.in, एकूण प्रवेशजागा – ४००

* जे. के. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड फिजिक्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सटिी ऑफ अलाहाबाद- २११००१ (उत्तर प्रदेश), दूरध्वनी- ०५३२-४६०४४३, वेबसाइट www.
jkinstitute.org.

* मिझोरम युनिव्हर्सटिी ऐजवाल (मिझोरम) दूरध्वनी- ०३८९२३३०२७१, वेबसाइट- www.mzu.edu.in एकूण प्रवेश
जागा – ६०.

* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फौंड्री अ‍ॅण्ड फोर्ज, हाटिआ, रांची (झारखंड) दूरध्वनी- ०६५१- २२९०८५९, वेबसाइट www.nift.ernet.in एकूण प्रवेशजागा – १३९.

* स्कूल ऑफ प्लॅिनग अ‍ॅण्ड आíकटेक्चर भोपाळ, एमएएनआयटी, भोपाळ- ५१ (मध्य प्रदेश), दूरध्वनी०७५५- २२६७०९१०, वेबसाइट- http://www.spabhopal.in, एकूण प्रवेशजागा – १०५.

* स्कूल ऑफ प्लॅिनग अ‍ॅण्ड आíकटेक्चर, नवी दिल्ली दूरध्वनी- ०११-२३७०२३७५, वेबसाइट- http://www.spa.ac.in, या संस्थेत विविध शाखांमध्ये १३७ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

* स्कूल ऑफ प्लॅिनग अ‍ॅण्ड आíकटेक्चर, विजयवाडा (आंध्र प्रदेश) दूरध्वनी- ०८६६- २०८२३४५, वेबसाइट http://www.spav.ac.in, एकूण प्रवेशजागा- १०३.

* श्री माता वैष्णोदेवी युनिव्हर्सटिी, कटरा, (जम्मू काश्मीर) दूरध्वनी- ०१९९१ -२८५५३५, ई-मेल sunil.wanchoo@smvdu.ac.in एकूण प्रवेश जागा – २८०.
 

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी :
* तेजपूर युनिव्हर्सटिी, स्कूल ऑफ इंजिनीअिरग, नप्पम, जिल्हा- सोनितपूर- तेजपूर- ७८४०२८ (आसाम), टेलिफॅक्स- ०३७१२- २६७००५, वेबसाइट www.
tezu.ernet.in, ई-मेल- tapan_g@tezu.ernet.in, (पहिल्या सत्रासाठी फी- १६ हजार रुपये, इतर सर्व सत्रांसाठी फी प्रत्येकी- १२ हजार २६९ रुपये, मेस फी- पहिल्या सत्रासाठी- ४३०० रुपये, इतर सर्व सत्रांसाठी प्रत्येकी- १८०० रुपये). या संस्थेत विविध शाखांमध्ये ९६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. (टीप- सर्व संस्थांचे शुल्क २०१२ सालातील असून त्यात थोडीफार वाढ अपेक्षित आहे.)