
३८० रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या कायम करण्याचे काय झाले, असे विचारत सदस्य आक्रमक झाले.

३८० रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या कायम करण्याचे काय झाले, असे विचारत सदस्य आक्रमक झाले.

नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाच्या सोडती पुन्हा काढण्याचा निर्णय नगरविकास मंत्रालयाने घेतला आहे.

शेतीमाल थेट विक्रीस व्यापाऱ्यांचा विरोध

खासगी शाळांच्या व्यवस्थापनाचे आंदोलन संपल्यावर आता अनुदानित खासगी शाळांच्या शिक्षकांनी आंदोलनास हात घातला आहे.

पहिल्याच दिवशी १३३ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा दावा


हा प्रस्ताव मान्य झाल्यास घरगुती, व्यापारी-उद्योजक, शेतकरी या वीजग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे.

धरण क्षेत्रात दमदार तर शहरासह पूर्वेकडील भागात अधून मधून येणाऱ्या सरी असे पावसाचे रूप राहिले आहे.


या प्रकरणी श्रीशैल सदाशिव वाळवेकर (वय २२, रा. खंजिरे मळा) याला ताब्यात घेतले आहे.

अशोक लक्ष्मण गायकवाड याच्या विरोधात त्याची पत्नी रुपाली हिने शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली होती.

शाहू पुरस्कार स्वीकारण्यासाठी कोल्हापुरात आल्यानंतर पवार यांनी शनिवारी संभाजी राजे यांच्यावर पहिल्यांदा टीका केली.