News Flash

Wimbledon 2019 : विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : बार्टीची विजयी मुसंडी

विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचे अ‍ॅश्लेघ बार्टीचे स्वप्न तूर्तास टिकून आहे.

लंडन : सेरेना विल्यम्सप्रमाणे (२०१५मध्ये) एकाच वर्षांत फ्रेंच आणि विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचे अ‍ॅश्लेघ बार्टीचे स्वप्न तूर्तास टिकून आहे. विम्बल्डन खुल्या टेनिस स्पध्रेच्या दुसऱ्या फेरीत त गुरुवारी बार्टीने बेल्जियमच्या अलिसन व्हान युटव्हँकचा ६-१, ६-३ असा पराभव केला.जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेली ऑस्ट्रेलियाची २३ वर्षीय बार्टीचा पुढील फेरीत हॅरिट डार्टशी सामना होणार आहे. २०१७च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेत्या स्लोआनी स्टीफन्सने चीनच्या वांग याफानला ६-०, ६-२ असे नामोहरम केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 12:01 am

Web Title: ashleigh barty crushes van uytvanck in wimbledon 2019 zws 70
Next Stories
1 World Cup 2019 : भारतीय संघाच्या सुरक्षिततेबद्दल आयसीसीकडून तडजोड? व्यवस्थापनाकडून नाराजी
2 World Cup 2019 : पंचांशी हुज्जत घातल्यामुळे विराट कोहली अडचणीत, होऊ शकते बंदीची कारवाई
3 World Cup 2019 : अखेरच्या सामन्यात विंडीजची अफगाणिस्तानवर मात
Just Now!
X