23 September 2020

News Flash

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीला दिलशान मुकणार

ठीच्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्ने दिलशान न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. याच दुखापतीमुळे दिलशान न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या

| November 17, 2012 01:52 am

ठीच्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्ने दिलशान न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. याच दुखापतीमुळे दिलशान न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांत खेळू शकला नव्हता. पावसाने व्यत्यय आणलेल्या या मालिकेत दिलशानच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावरच श्रीलंकेने मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. दिलशानच्या जागी चरिथ सेनानायकेचा संघात समावेश करण्यात आला आहे.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2012 1:52 am

Web Title: dilshan to miss first test against new zealand
Next Stories
1 ऑस्ट्रेलियाच्या संघात वॉटसनचा समावेश
2 बेकहॅम ऑस्ट्रेलियातील ‘ए-लीग’मध्ये खेळणार नाही
3 महाराष्ट्रासमोर तामिळनाडूचे आव्हान
Just Now!
X