News Flash

भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय मिळविला आहे.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेची भारताने ३ बाद १६ अशी दयनीय अवस्था केली होती.

पहिल्या टी -२० सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात पराभवाचा बदला घेतला. श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय मिळविला आहे.  तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने विजय मिळवून १-१ अशी बरोबरी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2016 11:02 pm

Web Title: indian beat sri lanka by 69 runs
टॅग : India Vs Sri Lanka
Next Stories
1 आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पाकचे पंच असद रौफ यांच्यावर पाच वर्षांची बंदी
2 रोमहर्षक लढतीत पुणेरी पलटणची पाटण्याशी बरोबरी
3 बार्सिलोना अंतिम फेरीत
Just Now!
X