प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात पाटणा पायरेट्सच्या प्रदीप नरवालने अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. चढाईमध्ये ९०० गुणांचा टप्पा ओलांडणारा प्रदीप पहिला खेळाडू ठरला आहे. यंदाच्या हंगामात पाटणा पायरेट्सची कामगिरी फारशी चांगली झाली नाहीये, मात्र प्रदीप नरवाल आतापर्यंत आपली कामगिरी चोख बजावत आहे. प्रो-कबड्डीच्या इतिहासात प्रदीप नरवालच्या नावावर आतापर्यंत ११ विक्रमांची नोंद झाली आहे.

१) प्रो कबड्डीत चढाईत सर्वाधिक गुण मिळणारा खेळाडु – ९०५ रेड गुण

With 200 runs per day in IPL is it time to rethink the pitch impact player rule
‘आयपीएल’मध्ये दररोज २०० धावांच्या राशी! खेळपट्ट्या, इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का?
Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 : केएल राहुलने वर्षानुवर्षे धोनीच्या नावे असलेला मोठा विक्रम मोडला, ही कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
Who are the top five bowlers who have dismissed batsmen most times on duck in IPL history
IPL 2024 : लसिथ मलिंगासह ‘या’ पाच गोलंदाजांनी आयपीएल इतिहासात सर्वाधिक फलंदाजांना केलय शून्यावर बाद

२) प्रो कबड्डीच्या एका मोसमामध्ये सर्वाधिक गुण मिळणारा खेळाडु – ३६९ (पाचवा हंगाम)

३) प्रो कबड्डीत सर्वाधिक सुपर १० – ४६

४) प्रो कबड्डीत एका मोसमामध्ये सर्वाधिक सुपर १० – १९

५) प्रो कबड्डीत सर्वाधिक सुपर रेड – ४०

६) प्रो कबड्डीत एका मोसमामध्ये सर्वाधिक सुपर रेड – १८

७) प्रो कबड्डीच्या एका सामन्यांत सर्वाधिक गुण – ३४ गुण

८) कबड्डीच्या एक रेडमध्ये सर्वाधिक गुण – ८ गुण

९) प्रो कबड्डीच्या चढाईत सर्वातम सरासरी गुण – १०.०६

१०) प्रो कबड्डीच्या एका मोसमामध्ये चढाईत सर्वाेत्तम सरासरी गुण – १४.१९

११) प्रो कबड्डीत सलग दोन सीजन मध्ये Most Valuable Player (चौथा व पाचवा हंगाम)