News Flash

Video : हर्षा भोगले – चौकार, षटकारामागची कहाणी शब्दात फुलवणारा अवलिया

'लोकसत्ता गप्पा' कार्यक्रमातील हर्षा भोगले यांची अनकट मुलाखत

क्रिकेटचा सामना म्हटलं की समोर येतं ते चौकार-षटकारांचा पाऊस, गोलंदाजांचं हटके सेलिब्रेशन आणि खूप सारी धमाल. मात्र या सर्व गोष्टींना शब्दांत बांधून जगभरातील चाहत्यांपर्यंत पोहचवण्याचं काम करतात ते समालोचक. गेली काही वर्ष टेलिव्हीजन समालोचन क्षेत्रात आपला दबदबा तयार करणारे हर्षा भोगले, हे ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. यादरम्यान भोगले यांनी सचिन तेंडुलकरपासून महेंद्रसिंह धोनीपर्यंत खेळाडूंचे किस्से, समालोचनातल्या गमतीजमती प्रेक्षकांसोबत शेअर केल्या, पाहा संपूर्ण मुलाखत…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 12:36 pm

Web Title: video watch harsha bhogle uncut interview on his experience in loksatta gappa psd 91
Next Stories
1 IND vs BAN : …आणि रोहितचा एक विक्रम होता-होता राहिला
2 “गोलंदाज कोणीही असो, चेंडू सीमापार पोहोचवणे हेच ध्येय”
3 IND vs BAN : ‘हिटमॅन’च्या भारतीय संघाने घडवला इतिहास, ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला
Just Now!
X