Icc Womens T-20 World Cup : भारतीय संघाची घोषणा, स्मृती मंधाना उप-कर्णधार; हरमनप्रीतकडे संघाची धुरा ९ ते २४ नोव्हेंबरदरम्यान रंगणार स्पर्धा क्रीडा September 28, 2018 14:28 IST
Asia Cup 2018 : फायनलआधी बांगलादेशला मोठा धक्का; ‘हा’ अनुभवी खेळाडू स्पर्धेबाहेर ‘त्या’ला पुढील काही दिवस क्रिकेट खेळता येणार नसल्याचे मेडिकल टीमकडून सांगण्यात आले आहे. क्रीडा September 28, 2018 07:22 IST
विश्वविक्रमवीर नदीम पुन्हा चमकला; १७ धावांत घेतले ५ बळी गेल्याच आठवड्यात राजस्थान विरुद्धच्या सामन्यात केली विश्वविक्रमी कामगिरी क्रीडा September 28, 2018 05:30 IST
आता ‘वेळ’ही विराटचीच! तुम्ही पाहिलंत का ‘विराट कोहली स्पेशल एडिशन’ घड्याळ? कोहलीच्या पसंतीच्या ८ खेळाडूंना हे खास घड्याळ भेट देण्यात आलं. क्रीडा September 28, 2018 04:00 IST
Video : ढोल-ताशाच्या गजरात विंडीजच्या संघाचे भारतात ‘वेलकम’ पारंपरिक पद्धतीने कपाळावर कुंकवाचा टिळा लावून या खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. क्रीडा September 28, 2018 03:10 IST
Asia Cup 2018 : पराभवामुळे नव्हे तर ‘या’ कारणामुळे गेले मॅथ्यूजचे कर्णधारपद श्रीलंकेने या स्पर्धेत चाहत्यांना प्रचंड निराश केले. अफगाणिस्तानच्या संघाकडूनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. क्रीडा Updated: September 28, 2018 02:10 IST
Asia Cup 2018 : ‘आशिया का किंग’ कौन? भारत-बांगलादेश आज अंतिम सामना दुबईत आज गतउपविजेत्या बांगलादेशशी अंतिम सामना क्रीडा Updated: September 28, 2018 06:08 IST
पदाधिकारी द्विधा, अन् आयोजकांची त्रेधा! कुस्ती लीग आयोजनाबाबत दोन मराठी वाहिन्यांमध्येच जुंपल्याने शरद पवार यांच्या समितीसमोर समन्वयाचे आव्हान क्रीडा September 28, 2018 01:57 IST
भुवनेश्वर कुमारने फोन करुन ‘त्या’ रडणाऱ्या लहान मुलाची घातली समजूत सुपर फोर फेरीत भारत आणि अफगाणिस्तामध्ये झालेला सामना आशिया चषक स्पर्धेतील सर्वात रंगतदार सामना ठरला. भारत अफगाणिस्तानचे २५३ धावांचे लक्ष्य… क्रीडा Updated: September 27, 2018 20:11 IST
मुंबईकर रिशांक देवाडीगा प्रो-कबड्डीत उत्तर प्रदेश योद्धाचा कर्णधार सहाव्या पर्वात रिशांकवर कोट्यवधीची बोली क्रीडा September 27, 2018 16:54 IST
प्रो-कबड्डीत जयपूर पिंक पँथर्स संघाचं नेतृत्व ‘कॅप्टन कूल’ अनुप कुमारकडे जयपूरच्या संघात तरुण खेळाडूंची फौज क्रीडा September 27, 2018 15:52 IST
ठरले! ‘या’ तारखेला स्पर्धा परीक्षा समिती सरकारच्या धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार… ‘या’ आहेत प्रमुख मागण्या
मुंबई महानगरपालिकेत उद्या राष्ट्रीय अभियंता दिन सोहळा साजरा करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार
“शाहरुख खान कधीच ‘नमस्ते’ म्हणत नाही…” विवेक अग्निहोत्रींच्या जुन्या वक्तव्यावर बॉलिवूड अभिनेत्याची प्रतिक्रिया