
विंडिज दौऱ्यानंतर होणार नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती

विंडिज दौऱ्यानंतर होणार नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती

बंगालकडून पुणेरी पलटणचा धुव्वा

हरेंद्र सिंग यांनी कनिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याचे समजते.

सिंधूसमोर थायलंडच्या सहाव्या मानांकित रत्चानोक इन्थनॉन हिचे आव्हान असेल.

कर्नी शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक प्रकारात देशातील १५ आघाडीचे नेमबाज सहभागी झाले आहेत

जागतिक स्पर्धेतून नेमबाजी वगळला गेल्यास, हा खेळ लवकरच अखेरची घटका मोजेल.

वेस्ट इंडिजविरुद्ध २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेद्वारे भारताचे जागतिक अजिंक्यपदाचे अभियान सुरू होणार आहे.

३ ऑगस्टपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होणार असून या मालिकेतील पहिले दोन सामने अमेरिका येथे होणार आहेत.

विद्यमान अध्यक्ष भाई जगताप यांनी अलीकडेच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणुकीची घोषणा केली.


एका गुणाच्या फरकाने मारली बाजी

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मा बरोबरचे मतभेदांचे वृत्त फेटाळून लावले आहे.