
1975 मध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.

1975 मध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.

भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान

ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेड ग्राऊंडवर भारत विरूद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे.

हवामान विभागाने दोन दिवस मँचेस्टरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात एकाही उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत न झालेला संघ


भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच एकमेकांशी भिडणार आहेत.

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यातील व्हिडिओमुळे अनुष्का झाली ट्रोल

सध्या भारतीय संघात असणारे पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, विजय शंकर यांची कारकीर्द घडवण्यात राहुल द्रविडचा मोठा वाटा आहे

आज उपांत्य फेरीत भारताच्या फलंदाजीला न्यूझीलंडच्या गोलंदाजीचे आव्हान

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात फलंदाजी करत असताना ख्वाजाच्या मांडीचे स्नायू ताणले गेले

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे परंपरागत प्रतिस्पर्धी उपांत्य सामन्यासाठी गुरुवारी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.