
फ्लॉइड मेवेदरविरुद्ध जागतिक बॉक्सिंग परिषदेची लढत एकतर्फी गमावल्यानंतर मॅन्नी पकिआओ याच्यापुढील समस्या आणखीनच वाढल्या आहेत.

फ्लॉइड मेवेदरविरुद्ध जागतिक बॉक्सिंग परिषदेची लढत एकतर्फी गमावल्यानंतर मॅन्नी पकिआओ याच्यापुढील समस्या आणखीनच वाढल्या आहेत.

भारताच्या गीता फोगटने दोहा येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली,

माजी डेव्हिसपटू नितीन कीर्तने तसेच मुंबईच्या आर्यन गोवेस यांनी बी.यू.भंडारी चषक राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेतील एकेरीत उपांत्य फेरी गाठली.

भारताच्या युकी भांब्रीला एटीपी चॅलेंजर स्पध्रेच्या एकेरीत गाशा गुंडाळावा लागला असला तरी दुहेरीत त्याने अंतिम फेरीत धडक मारली आहे.
उपयुक्त फलंदाजी आणि चार बळी या पियूष चावलाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सला दिल्ली डेअरडेव्हिल्सवर १३ धावांनी विजय मिळवता…
‘‘राज्यात क्रीडा क्षेत्राचा प्रसार व्हावा आणि अधिकाधिक विद्यार्थी खेळाकडे वळावेत, याकरिता सर्व क्रीडापटू विद्यार्थ्यांना २५ गुण देणाऱ्या क्रीडा धोरणातील नियमाची…

अवकाळी पावसासह वादळ सध्या भारतातील अनेक शहरात घोंघावते आहे. मात्र बुधवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ख्रिस गेलरुपी वादळ अवतरलं आणि या…

संघात युवराज सिंग, झहीर खान, जे.पी.डय़ुमिनी, अँजेलो मॅथ्यूजसारखे दिग्गज असले तरी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या गोटामध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभूत केल्यानंतर याच मैदानानात राजस्थान रॉयल्सशी गाठ पडणार आहे ती सनरायझर्स हैदराबादशी.

अल्वारो मोराटा आणि कालरेस टेव्हेझ यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर ज्युवेन्टस संघाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत…

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेता विकास गौडा व रौप्यपदक विजेती सीमा अंतील पुनिया या दोन्ही थाळीफेकपटूंची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय…

ऑलिम्पिक खेळांचे महत्त्व मुख्य संघटकांना कळावे व भारतीय ऑलिम्पिक महासंघात (आयओए) अध्यक्षीय स्तरावर असलेली निष्क्रियता दूर