scorecardresearch

Page 4685 of क्रीडा

संग्राम रणरागिणींचा !

विश्वचषक म्हणजे साध्या शब्दांत वर्णन करायचे म्हणजे कुंभमेळा. महिला क्रिकेटविश्वाचा कुंभमेळा गुरुवारपासून भारतात भरत असून ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारत आणि वेस्ट…

झहीर खान इराणी चषकालाही मुकणार

वानखेडे स्टेडियमवर ६ फेब्रुवारीपासून रणजी विजेत्या मुंबई संघाची इराणी चषक जेतेपदासाठी लढत रंगणार आहे ती शेष भारत संघाशी. महिन्याच्या प्रारंभी…

बीसीसीआयकडून महिला क्रिकेटपटूंना सापत्न वागणूक -डायना

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) महिला क्रिकेटपटूंना सापत्न वागणूक मिळत असून त्यामुळेच आपल्या देशात महिला क्रिकेटची अधोगती झाली आहे, असे…

वेगाशी तडजोड कधीही करणार नाही -शामी अहमद

वेगवान गोलंदाजीसाठी दिशा आणि टप्पा महत्त्वाचा आहेच. पण वेगाशी तडजोड कधीही करणार नसल्याचे मत भारताचा उदयोन्मुख गोलंदाज शामी अहमद याने…

जपानच्या महिला ज्युदोपटूंना प्रशिक्षकांकडूनच मारहाण

आपल्या प्रशिक्षकांनीच बांबूच्या सहाय्याने मारहाण केल्याची तक्रार जपानच्या महिला ऑलिम्पिकपटूंनी जपानच्या ऑलिम्पिक समितीकडे केली आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंसह…

दुखापतग्रस्त वॉर्नर भारत दौऱ्याला मुकण्याची शक्यता

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या अंगठय़ाला बुधवारी सराव करताना दुखापत झाली. त्यामुळे भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेला वॉर्नरला मुकावे लागणार आहे.

हॉकी : मुंबईचा विजयाचा श्रीगणेशा

सलग सात सामन्यांमध्ये पराभवाची नामुष्की पत्करणाऱ्या मुंबई मॅजिशियन्स संघाने अखेर घरच्या मैदानावर हॉकी इंडिया लीगमधील विजयाचा श्रीगणेशा केला. महिंद्रा स्टेडियमवर…

ज्वाला गट्टा तेलुगू चित्रपटात झळकणार

बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध बॅडमिंटन सौंदर्यवती ज्वाला गट्टा आता रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. विजय कुमार कोंडा दिग्दर्शित तेलुगू चित्रपट गुंडे जारी…

शेष भारताच्या कर्णधारपदी सेहवाग

भारताच्या एकदिवसीय संघातून वगळलेला तडाखेबंद सलामीवीर वीरेंद्र सेहवागला इराणी चषकासाठी शेष भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आलेले आहे. रणजी चषक विजेत्या…

सरावात भारताचा पराभव

विश्वचषकाची रंगीत तालीम असलेल्या सराव सामन्यात यजमान भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने दर्जेदार सांघिक खेळाचे प्रदर्शन करत विश्वचषकासाठी…

भारतासाठी खेळण्याची अपेक्षा नव्हती – धोनी

भारताचे प्रतिनिधित्व करेन अशी कधीही अपेक्षा केली नव्हती, असे उद्गार भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने काढले. छोटय़ा शहरातून आल्यामुळे मानसिकदृष्टय़ा कणखर…

मुंबईचा अश्वमेध थांबणार नाही – शिवलकर

मुंबईने तिसऱ्या दिवशीच चाळिसाव्या विजेतेपदाला गवसणी घातली आणि चाळीस वर्षांपूर्वीच्या विजेतेपदाची आठवण झाली. साल १९७२-७३, रणजीचा अंतिम सामना मुंबई वि.…

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×