अ‍ॅक्युपंक्चर म्हणजेच सूचीछिद्रोपाय ही एक प्राचीन उपचार पद्धती आहे. अत्यल्प खर्च आणि कोणताही दुष्परिणाम नसलेली ही उपचार पद्धती आहे. ही एक चिनी उपचार पद्धती असून इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून चीनमध्ये तिचा वापर केला जात आहे. या पद्धतीत शरीरावरील विशिष्ट बिंदूवर त्वचेतून सुयांद्वारे उपचार केले जातात. ही उपचार पद्धती दुखणे सुसह्य़ करणे आणि आजार बरा करण्यासाठी वापरण्यात येते. या उपचार पद्धतीत विशिष्ट प्रकारच्या सुयांचा वापर केला जातो. अ‍ॅक्युपंक्चर उपचारांमध्ये काही विशिष्ट अ‍ॅक्युपंक्चर पॉइंट दाबून तीव्र वेदना व जखमा बऱ्या करता येतात. या उपचारांबाबत जरी संशय व्यक्त केला जात असला

तरी अनेकांना या प्राचीन उपचार पद्धतीचा फायदा झाला असल्याचे यासंबंधीचे तज्ज्ञ सांगतात.

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
diy homemade natural chemical free floor cleaner recipe for a Healthier Home
फक्त २० रुपयांत घरच्या घरी तयार करा फ्लोअर क्लिनर; वापरताच आरश्यासारखी चमकेल फरशी