01 March 2021

News Flash

व्हेज सँडविच

दही आणि ओट्स एकत्र करून ठेवावे.

|| डॉ. सारिका सातव

साहित्य

ब्राउन ब्रेड, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, गाजर आणि कोथिंबीर (एकूण २ वाटय़ा), घट्ट दही १ वाटी, पुदिना पेस्ट २-३ चमचे, ओट्स अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, चाट मसाला अर्धा चमचा.

कृती

  • दही आणि ओट्स एकत्र करून ठेवावे.
  • चिरलेल्या भाज्या आणि कोथिंबीर त्यात मिसळावी. ल्ल टोस्ट करून घ्यावे.
  • चाट मसाला मिसळून सगळ्यात शेवटी मीठ टाकावे.
  • पुदिना पेस्ट ब्राउन ब्रेडला लावून वरील पेस्टपासून सँडविच तयार करावे.

वैशिष्टय़े

  • न्याहरीसाठी उत्तम. ल्ल तंतुमय पदार्थ भरपूर.
  • सर्व वयोगटांसाठी उपयुक्त.
  • मधुमेह, स्थूलता, हृदयविकार, बद्धकोष्ठता यावर उपयुक्त.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 12:45 am

Web Title: vegetable sandwich
Next Stories
1 चेहऱ्यावरील वांग
2 पारंपरिक प्रतिमेला छेद
3 व्हिंटेज वॉर : वैर क्रूझरचे
Just Now!
X