‘उपग्रहाचे उपाख्यान’ (१६ फेब्रु.) या अग्रलेखात, तपशिलाची एक चूक राहून गेली आहे..
आदिनाथ आणि उर्मिला यांच्या प्रेमकहाणीचा किस्साही सांगितला.
भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित प्रभाग क्रमांक २१ घोरपडी येथे आयोजित सभेत नायडू बोलत होते.
‘परमेश्वर, अजित पवारांना सुबुद्धी देवो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
कोणते गुन्हे केलेत, त्याची कलमे माहीत नसली तरी अमुक एक उमेदवार गुंड आहे अशी त्याची प्रतिमा झालेली असते.
नोटाबंदी हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळातील सर्वात मोठा घोटाळा आहे.
ही पथके पुणे शहर तसेच जिल्हयात रात्री गस्त घालणार आहेत, असे त्यांनी सांगितले.