
सामनानिश्चिती प्रकरणाने देशवासीयांना जबर धक्का देणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवरील बंदी उठवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोणतेही भाष्य व्यक्त करण्याचे टाळले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेची उत्सुकता तमाम क्रिकेटविश्वाला लागली आहे. फिरकीच्या जाळ्यात भारत इंग्लंडला पकडणार की इंग्लंड भारतातल्या मालिका पराभवाचा…
मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या उद्योगसमूहातील ‘कामधेनू’ कंपनी युनायटेड स्पिरिट्समधील अधिकांश हिस्सा हा डिआजियो पीएलसी या विदेशी मद्य कंपनीच्या ताब्यात गेला…
कबड्डी क्षेत्रातील आमदार भाई जगताप यांच्या वाढत्या घुसखोरीला अखेर चाप बसलाय! तोही आरसीफएच्या निमंत्रितांच्या अखिल भारतीय कबड्डीच्या उद्घाटनात अन् सुमारे…
मँचेस्टर युनायटेडने पिछाडीवरून मुसंडी मारत ब्रागा संघाचा ३-१ असा पराभव करून चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली आहे.
तिसऱ्या मानांकित लिएण्डर पेस आणि रॅडीक स्टेपानेक जोडीने बारक्लेस एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
‘‘हा खटला प्रदिर्घकाळ चालला आणि तो वेदनादायी होता. आम्ही ११ वष्रे न्यायालयाशी लढलो. या खटल्यामध्ये अनेकदा स्थगिती आणि बदल झाले
अखेरच्या सराव सामन्याचा पुरेपूर फायदा इंग्लंडच्या फलंदाजांनी उठवत पहिल्याच दिवशी तीन फलंदाज गमावत ४०८ धावांचा डोंगर उभारला.
सचिन तेंडुलकर, झहीर खान, अजिंक्य रहाणे, अजित आगरकर या नावाजलेल्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत मुंबई संघाची शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या रणजी सामन्यात…
आक्रमक एअर इंडियाने यजमान राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स(आरसीएफ)चा ४०-१९ असा सहज पराभव करून सुफला चषक अखिल भारतीय कबड्डी स्पध्रेत चमकदार…
मुंबईच्या उभ्या-आडव्या वाढीची क्षमता आता संपली आहे. न्यूयॉर्कप्रमाणे उंच इमारती बांधल्या तरी वाहतूक, पाणी पुरवठा, स्वच्छतेसह असंख्य प्रश्न जागेअभावी सोडविणे…