scorecardresearch

Latest News

‘एमएमआरडीए’ प्रकल्पांचा खर्च अडीच पट

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार प्राधिकारणाच्या स्थापनेपासून मुंबई आणि महानगर प्रदेशाचे जीवनमान उंचावण्यासाठी प्राधिकरणाने हाती घेतलेले प्रकल्प आणि त्यामुळे उपलब्ध झालेल्या सोयी…

शिरकावानंतर विधिमंडळात अजितदादांची कसोटी

सिंचन घोटाळ्यांच्या आरोपांतून मुक्त होईपर्यंत मंत्रिमंडळात पुन्हा प्रवेश नाही, असा आव्हानात्मक निर्धार करून उपमुख्यमंत्रीपद सोडलेले अजित पवार जेमतेम ७२ दिवसांच्या…

महोत्सवी संगीत

संगीत ही श्रवणाची कला. हा श्रवणानुभव उत्कट असावा, म्हणून मैफली. कलावंतांचे ब्रँड झाले आणि मैफलही बदलत गेली.. महोत्सवात मैफल हरवू…

दादांचा सत्तेत शिरकाव

सिंचन घोटाळ्याच्या आरोपातील अनेक प्रश्न श्वेतपत्रिकेनंतरही शिल्लक असताना, या आरोपांमुळे मंत्रिपदाचा त्याग केलेले अजित पवार यांचे शुक्रवारी अखेर मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदावर…

इंदू मिल जिंकली, आता रिपब्लिकन ऐक्याची चर्चा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन मिळविण्याची लढाई जिंकल्यानंतर आता गटातटात विखुरलेल्या रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र आले पाहिजे, अशी…

कुपोषित आदिवासी जिल्ह्यंची माहिती सादर करण्याचे सरकारला आदेश

मेळघाटासह राज्यातील १५ कुपोषित आदिवासी जिल्ह्यांमध्ये तीव्र व अतितीव्र स्वरूपाची किती कुषोषित बालके आहेत आणि आरोग्य केंद्रांच्या पातळीवर आतापर्यंत किती…

कुतूहल : सर्कशीतील प्राण्यांचे खेळ

कुतूहल : सर्कशीतील प्राण्यांचे खेळ माणसाला प्राण्यांचे खेळ करण्याची आवड पिढीजात आहे. ही आवड कोणत्याही एका देशापुरती मर्यादित नसून ती…

‘आयना का बायना’, वाद काही मिटे ना!

‘पिपाणी’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी अनेकांचे मानधन थकवल्याची बातमी ताजी असताना आता ‘आयना का बायना’ या नवीन चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे.…

मीटर कॅलिब्रेशनला अखेर अधिकृत मुदतवाढ

मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सींच्या मीटर रिकॅलिब्रेशनला अखेर शुक्रवारी अधिकृत मुदतवाढ देण्यात आली. ई- मीटरच्या रिकॅलिब्रेशनसाठी १५ डिसेंबर, तर…

मी जुंदाल नव्हे तर झैबुद्दीन!

लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्यासह विविध प्रकरणातील आरोपी अबू जुंदाल याने महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या कबुली जबाबावरून शुक्रवारी घूमजाव…

एसटी कामगारांना पगारवाढ न दिल्यास उपोषणाचा इशारा

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ३० टक्के पगारवाढ देण्यात यावी, कनिष्ठ वेतनश्रेणी पद्धत रद्द करण्यात यावी आणि प्रलंबित कामगार करार तात्काळ करण्यात…