scorecardresearch

Latest News

वेटेलला पोल पोझिशन

अमेरिकन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत पोल पोझिशन पटकावून रेड बुलच्या सेबॅस्टियन वेटेल याने सलग तिसऱ्या जगज्जेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

बाळासाहेबांना अखेरचा ‘जय महाराष्ट्र’

‘बाळासाहेब मातोश्रीवरून निघाले आहेत, काही वेळातच ते पोहोचतील’, असे जाहीर झाले, की मैदानावर उसळलेल्या अलोट जनसमुदायाला उत्साहाचे उधाण यायचे, हा…

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे बीसीसीआयवर टीकास्त्र

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना यांना वृत्तांकन करताना रोखल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी)…

महानेत्याची एक सुन्न महायात्रा

वेळ : सकाळी साडेआठ-नऊची.. एरव्ही चाकरमान्यांच्या गर्दीने तुडुंब भरलेल्या स्टेशनावर रविवारी मात्र तुरळक गर्दी होती. गर्दीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची सुन्नता…

क्रिकेट : आकाश चावलाचे सलग दुसरे शतक

आकाश चावलाच्या सलग दुसऱ्या शतकी खेळीमुळे न्यू हिंदने गतउपविजेत्या दिलीप वेंगसरकर फाउन्डेशन संघाविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर उपांत्य फेरीत धडक…

अखेर दर्शन घडले, पण ..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त शनिवारी वाऱ्याच्या वेगाने पसरले आणि तमाम शिवसैनिकांनी कलानगरातील ‘मातोश्री’वर धाव घेतली. शिवसेनाप्रमुखांचे अखेरचे दर्शन…

नंदकुमार राक्षे यांचे आकस्मिक निधन

इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाच्या कम्पोझिंग विभागातील ‘सीनियर व्हीडीटी ऑपरेटर’ नंदकुमार वसंत राक्षे यांचे काल शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन…

आठ तासांच्या महायात्रेत गर्दीचा विक्रमी उच्चांक!

समाजाच्या सर्व थरातील आणि राज्याच्या सर्व भागातील जनमानसात अढळ स्थान मिळविलेल्या ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ अशी बिरूदावली मिरविणाऱ्या महानायकाची अंत्ययात्रा त्या दिमाखाला…

शिवसेनेचा आज बंद नाही!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी म्हणून शिवसेनेतर्फे सोमवारी बंद पुकारण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.…

अर्जेटिनासाठी मेस्सीची दमदार कामगिरी

बार्सिलोना क्लबसाठी गोलांचा सपाटा लावणारा लिओनेल मेस्सी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना मात्र अपयशी ठरतो, अशी टीका त्याच्यावर गेली काही वर्षे…

बांगलादेशचा पाकिस्तान दौरा हा दोन देशांमधील प्रश्न -आयसीसी

पुढील महिन्यात होणारा बांगलादेशचा प्रस्तावित पाकिस्तान दौरा हा त्या दोन देशांमधील प्रश्न असून या मालिकेसाठी सामनाधिकारी नियुक्त करण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय…

हेराथच्या प्रभावी फिरकीपुढे न्यूझीलंड नतमस्तक!

रंगना हेराथने पाच बळी घेण्याची किमया साधल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर श्रीलंकेचे वर्चस्व सिद्ध झाले.