15 December 2019

News Flash

दिवाळीची स्मार्ट शॉपिंग! १३ हजारांहून कमी किमतीत मिळणार हे ५ स्मार्टफोन

हे फोन तुम्हीही नक्की ट्राय करु शकता...

दिवाळीनिमित्त अनेक वेबसाईटवर सध्या ऑफर्स सुरु आहेत. दर काही दिवसांनी फोन बदलण्याचा ट्रेंड सध्या तरुणाईमध्ये पाहायला मिळतो. यातही उत्तम फिचर्स आणि कमी किमतीत फोन उपलब्ध झाल्यास लगेचच त्यावर उड्या पडतात. कंपन्याही ग्राहकांच्या सोयीनुसार नवनवीन फोन लाँच करतात. त्यातीलच काही स्मार्टफोनवर उत्तम ऑफर्स असून त्यांची फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया…

नोकिया ५.१ प्लस

स्क्रीन – ५.८६

रॅम – ३ जीबी

कॅमेरा – १३ मेगापिक्सल (८ मेगापिक्सल)

किंमत – १०,४९९

रेडमी ६ प्रो

स्क्रीन – ५.८४

रॅम – ४ जीबी

कॅमेरा – १२ मेगापिक्सल (५ मेगापिक्सल)

किंमत – १२,९९९

आसूस झेनफोन मॅक्स प्रो एम वन

स्क्रीन – ५.९९

रॅम – ६ जीबी

कॅमेरा – १६ मेगापिक्सल (१६ मेगापिक्सल)

किंमत – १२,९९९

ऑनर ९ एन

स्क्रीन – ५.८४

रॅम – ४ जीबी

कॅमेरा – १३ मेगापिक्सल (१६ मेगापिक्सल)

किंमत – ११,९९९

रिअलमी २

स्क्रीन – ६.२०

रॅम – ३ जीबी

कॅमेरा – १३ मेगापिक्सल (८ मेगापिक्सल)

किंमत – १०,९९०

First Published on November 7, 2018 6:47 pm

Web Title: top 5 smartphone to buy this diwali under 13 thousand
Just Now!
X