कोणताही ऋतू असला तरीदेखील बाजारात गेल्यावर काकडी सहज उपलब्ध होते. साधारणपणे काकडी कोथिंबीर,सॅलड किंवा काकडीचा रस यांसाठीच वापरली जाते. मात्र, काकडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. काकडीमुळे शरीराला थंडावा मिळतो. तसंच काकडीच्या बियादेखील तितक्याच फायदेशीर आहेत. अनेक ठिकाणी काकडीच्या बिया वाळवून त्यांच्या मगज म्हणून वापर केला जातो. त्यामुळे काकडीच्या बियांचे फायदे कोणते ते पाहुयात.

१. मासिक पाळीचा त्रास कमी होतो.

environmentalist initiative to fill dry water bodies for wildlife
उरण : वाढल्या उन्हाच्या झळा, वन्यजीवांसाठी भरला पाण्याचा तळा
how eating onions included food in summer helps to beat the heatwaves
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या

२. मासिक पाळीत सतत पोट दुखणे किंवा जास्त होणारा रक्तस्त्राव यामुळे कमी होतो.

३.लघवी कमी होणे किंवा अडखळा निर्माण होणे यावर बिया गुणकारी.

४. त्वचेचा रंग सुधारतो.

५.आमाशय, यकृत, पांथरी येथील पित्त कमी करतात.

६. घशात सारखी कोरड पडत असेल तर काकडीच्या बिया वाटून खाव्यात.

७. ताप येत असल्यास काकडीच्या बिया, खडीसाखर एकत्र वाटून पाण्यासोबत घ्याव्या.

८. वजन वाढते.

९ पित्त कमी होते.

१०. त्वचेवरील डाग,मुरूम कमी होतात.

११. उन्हाळ्यात होणाऱ्या शारीरिक तक्रारी कमी होता.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)