Kitchen Jugaad Video: दररोज दात स्वच्छ करण्यासाठी आपण प्रत्येकजण टूथपेस्टचा वापर करतो. आतापर्यंत टूथपेस्टचा वापर केवळ दात घासण्यासाठी केला जात असे. मात्र, तुम्हाला माहीत आहे का टूथपेस्टचा वापराचे अनेक फायदे देखील आहेत. दररोज दात स्वच्छ करण्यासाठी तर आपण टुथपेस्ट वापरतोच. पण त्या व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींसाठी टुथपेस्ट वापरता येते. तसेच अनेकांचं पनीर ही आवडती डीश आहे. तु्म्हीही पनीरचे अनेक पदार्थ बनवले असतील मात्र तुम्ही कधी पनीरमध्ये टुथपेस्ट टाकून वापरून पाहिलं आहे का? एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नक्की काय करायचं?

upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच
how to make Pooris Without Rolling Pin
लाटणं न वापरता झटपट बनवा टम्म फुगणारी गोल पुरी! वेळ वाचवण्याचा देशी जुगाड, पाहा Viral Video

आता तुम्ही म्हणाल पनीरमध्ये टथपेस्ट कोण टाकतं? चला जाणून घेऊयात तुम्हाला नक्की काय करायचंय…तुम्हाला करायचं काय आहे, तर कोणताही पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही पनीर आणला की त्याचा छोटासा तुकडा कापून बाजूला ठेवा. हा तुकडा किसणीवर किसून घ्या. आता यात एक चमचा गव्हाचं पीठ टाका. थोडासा लिंबूरस टाका. आता यात टुथपेस्ट टाका. चिमूटभर हळद टाकून हे मिश्रण हातानी मिक्स करा.

आपल्या त्वचेची काळजी घेणं ही एक चांगली सवय आहे. मात्र बहुतांश महिला दिवसभरातील कामांमुळे स्वत:कडे दुर्लक्ष करतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण फार काही करत नाही.त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचेचे लाड करण्यासाठी, सलूनमध्ये जाणे यासाठी सहसा गृहिणी वेळ देत नाहीत. मात्र काळजी करु नका आम्ही तुमच्या त्वचेसाठी घरघुती उपाय घेऊन आलो आहोत. गृहिणी दिवसभर घरच्या कामात व्यस्त असतात. त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो. काम करून हात आणि पायांच्याही समस्या उद्भवतात. हातपाय काळे, कोरडे पडतात. अशावेळी हे मिश्रण तुम्हाला कामी येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: रात्री झोपण्याआधी फक्त एकदा फ्रिजमध्ये चहा ओता; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

@Didi_ye_kaise_kru यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)