Kitchen jugad: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. दरम्यान एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तुम्ही कधी फ्रिजमध्ये चहा ओतला आहे का? नाही ना..मग एकदा फ्रिजमध्ये चहा ओतून पाहाच. तर हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील मोठ्या समस्येवर मात करणार आहे. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय, जो तुम्हाला असा विचित्र वाटेल. पण, परिणाम पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल. फ्रिजमध्ये चहा ओतताच कमाल झाली आहे. याचा परिणाम चकीत करणारा आहे. एकदा का तुम्ही तो पाहिलात तर तुम्हीसुद्धा हा उपाय पुन्हा पुन्हा कराल.

Horrible video
VIDEO : बापरे! चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने केला हल्ला, व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा
Shocking video of Gurugram dog walker thrashing golden retriever in elevator
VIDEO: त्या जीवाची चूक काय? लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याला क्रूर वागणूक; हे CCTV मध्ये कैद झालं नसतं तर विश्वास बसला नसता
Jalgaon Accident major accident car hit man
VIDEO: जळगांवच्या रस्त्यावर रात्री १२चा थरार; डॉक्टरांच्या आयुष्याचा असा झाला शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
Loksatta samorchya bakavarun opposition parties Prime Minister Narendra Modi campaign
समोरच्या बाकावरून: ‘५६ इंची छाती’च्या नेत्याने खोटे का बोलावे?
sunil Gavaskar, virat kohli, sunil Gavaskar and virat kohli debate, virat kohli s t20 strike rate, t20, cricket, t20 world cup,
‘स्ट्राईक रेट’च्या मुद्द्यावरून कोहली वि. गावस्कर सामना रंगला! कोहलीवरील टीका कितपत रास्त?
Rohit Sharma Wont be at Mumbai Indians next year says Wasim Akram
“रोहित शर्मा पुढचं IPL मुंबईकडून खेळणार नाही, त्याऐवजी..”, म्हणत वसीम अक्रमने वर्तवलं हिटमॅनचं भविष्य
Kitchen Sink Cleaning Tips
Kitchen Jugaad: रात्री झोपण्यापूर्वी एकदा किचन सिंकमध्ये फक्त ‘या’ दोन गोष्टी टाकून पाहा; तुमची मोठी समस्या होईल दूर!
Riding scooter without helmet
ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी तुम्ही ‘असा’ अतरंगी जुगाड कधी केलात का? व्हायरल व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

बऱ्याचदा आपल्या फ्रिजमधून कशाचातरी असह्य वास किंवा दुर्गंध येत असतो. मात्र आपल्याला कळत नाही की हा वास नेमका कशाचा आहे. अशावेळी फ्रिज ताबडतोब स्वच्छ करणं आवश्यक असत. पण काही वेळा स्वच्छ करुनही हा वास येतोच. पण आता टेन्शन घेऊ नका चहा तुमचं हे टेन्शन दूर करणार आहे. चहा शिल्लक राहिला तर अनेक जण तो फ्रिजमध्ये ठेवतात. पण चहा असाच फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी किंवा कपात ओतण्याऐवजी तो फ्रिजमध्ये ओतून पाहा. तुम्हाला नेमकं काय करायचं तर… एक वाटी घ्या त्यात चहा पावडर टाका आणि थोंड गरम पाणी. त्यानंतर त्यात थोडीशी आपण रोज चेहऱ्याला लावत असलेली पावडर मिक्स करा. हे मिश्रण पातळ होईल एवढं पाणी त्यात टाकणं गरजेचं आहे. यानंतर हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि हा स्प्रे फ्रिजमध्ये मारा. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: साबणामध्ये लवंग नक्की लावा; मोठ्या समस्येवर उपाय, काय ते VIDEO मध्ये पाहा

@AvikaRawatFoods यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळाचा याच्याशी काहीही संबंध नाही. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)