– सॅव्हिओ फर्नांडिस, एक्झिक्युटिव्ह शेफ, एलियोर इंडिया.

साहित्य :
५० मिली नारळ दूध
८० ग्रॅम अवाकाडो
२० ग्रॅम फ्रेश मलई
०१ स्टिव्हिया
०५ ग्रॅम चिया बियाणे

Over 100 whales rescued off Australian coast
ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवरून १०० हून अधिक व्हेलची सुटका
crow playing tic tac toe viral video
मालक अन् कावळ्यात रंगला फुल्ली-गोळ्याचा खेळ! पाहा कोण जिंकलं…. Video होतोय व्हायरल
Heat Wave, Heat Wave in Maharashtra, Temperatures Soar Beyond 40 Degrees, 40 Degrees Celsius, heat wave, summer, summer news, temperature change, temperature rise, rising temperatures, marathi news,
तापमानाने चाळिशी ओलांडली; राज्याच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
mexico suspends diplomatic relations with ecuador after raid on embassy
मेक्सिको, इक्वेडोरचे राजनैतिक संबंध संपुष्टात; दूतावासातील इक्वेडोरच्या कारवाईनंतर मेक्सिकोचा निर्णय

पद्धत:
१. अर्ध्या लांबीनुसार योग्य एव्होकॅडो कापून घ्या.
२. चियाच्या बिया कोमट पाण्यात भिजवा
3. आवश्यक असल्यास एव्होकॅडो स्टीव्हियाचे कुटून घ्या.
४. गोडव्यासाठी नारळ दुध आणि मलईने टाका.
५. एका काचेच्या वाडग्यात चियाच्या बियासह एव्होकॅडो मूसचे दोन थर घाला.
६. १तासासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
७. थंड असताना सर्व्ह करा.