सर्व जगभरात आठ जून हा दिवस ‘सागरी दिन’ म्हणून साजरा करावा, अशी संयुक्त राष्ट्रसंघाने २००८ साली घोषणा केली. त्यानुसार ‘दी ओशन प्रोजेक्ट’ व ‘दी वर्ल्ड ओशन नेटवर्क’ या संघटना संयुक्तपणे आठ जून या दिवशी जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये ‘सागरी दिना’च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. आपण भूतलावर ज्या सहजपणे वावरतो, तशाच सहजपणाने समुद्राकडेही आपण पाहावे, त्याबाबत गंभीरपणे विचार करावा, असा ढोबळमानाने या दिवसाचा उद्देश सांगता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘गुढी पाडव्याला तुम्ही सागरी संस्कृतीची आपल्या सर्वाना ओळख व्हावी म्हणून कार्यक्रम केला होतात ना? मग आता पुन्हा सागरी दिनाच्या निमित्ताने काय करणार?’’

मराठीतील सर्व प्रेमाचे प्रयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The world ocean day
First published on: 10-06-2016 at 01:20 IST